अलिबाग तालुक्यातील १८, रोहा तालुक्यातील २१ तर श्रीवर्धन तालुक्यातील एक अशा एकूण ४० गावांतील १९ हजार १४६ हेक्टर जमीन संपादन करून सिडकोच्या माध्यमातून एकात्मिक औद्योगिक वसाहत नवनगर क्षेत्र उभारणे प्रस्तावित आहे. ...
नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहरात राबविण्यात येणारे भूमिपूजन, उद्घाटन व लोकार्पण समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेचा मसुदा महापौर आणि आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार तयार करण्याची प्रचलित पद्धत आहे. ...
शहरातील विविध गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी चार कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा मुद्देमाल पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आला. ...
महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना ही रायगड जिल्ह्यातील नागरिकांना अतिशय उपयुक्त योजना ठरत आहे. गेल्या ६ वर्षांत या योजनेतून रायगड जिल्ह्यातील तब्बल ५५ हजार ४६५ रु ग्णांनी या योजनेतून उपचार घेतले ...
सिडकोच्या साडेबारा टक्के योजनेअंतर्गत भूखंड वाटपासाठी लागू केलेली लिंकेज सेक्टरची अट राज्य सरकारने शिथिल केली आहे. सध्या ठाणे तालुक्यापुरता हा निर्णय घेण्यात आला आहे. ...
स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाºया नवी मुंबईतील गुन्हेगारीची पद्धतही स्मार्ट होऊ लागली आहे. त्यामुळे पोलिसांचे सायबर सेल अधिक सक्षम करणे काळाची गरज बनली आहे. ...