जेएनपीटीने जासई-दास्तानफाटा दरम्यान सुरू केलेल्या ३० कोटी खर्चाच्या शिवस्मारकाचे रविवार, १७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांंच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. ...
सुधागड तालुक्यामधील मृगगडाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवप्रेमी तरुणांनी ग्रामस्थांच्या मदतीने प्रयत्न सुरू केले आहेत. गडावर जाण्यासाठी माहिती फलक बसविण्यात आले आहेत. ...
सायन-पनवेल महामार्गावरील उड्डाणपुलाच्या काँक्रीटीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतले आहे. मात्र या उड्डाणपुलाच्या कामांचा फटका येथील वाहतुकीला बसत आहे. ...
महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाच्या बेलापूर ते पेंधर या ११ किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर तळोजा येथे पूल बांधण्याचे मोठे आव्हान सिडकोसमोर होते. ...
महानगरपालिका परिवहन उपक्रम (एनएमएमटी)चा तोटा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. इंधनाचे पैसेही वेळेत देणे शक्य होत नाही. महानगर गॅसचे जवळपास चार कोटी ९२ लाख रुपये थकले असून, विलंब शुल्कासह थकबाकी देण्याची मागणी कंपनीने केली आहे. ...
महापालिकेच्या सीबीएसई शाळेच्या शिक्षण प्रवेश अर्जवाटपाबाबत शिक्षणाधिकारी मनमानी करत असल्याचा आरोप करीत, जाब विचारण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल डोळस यांना शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांच्यात शुक्रवारी ...