महापालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता नागरी आरोग्य केंद्राची संख्या वाढवून विशेषत: खांदा वसाहतीत आरोग्य केंद्राची उभारणी करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याची मागणी नागरिकांकडून पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडे केली होती. ...
काश्मीर येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शहरात ठिकठिकाणी पाकिस्तान विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला, या वेळी शिवसेना व मनसेच्या वतीने वाशीत पाकिस्तानचा झेंडा जाळून निदर्शने करण्यात आली. ...
महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील उपलब्ध जलसाठ्यांचा वापर करण्यात महापालिकेला अपयश येऊ लागले आहे. शहरातील १३२ पैकी फक्त ९४ विहिरींचे अस्तित्व शिल्लक असून त्यांचीही दुरवस्था झाली आहे. ...
या प्रकल्पातील कथित भ्रष्टाचारासंबंधी केलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंत त्याविरुद्ध ‘सीटू’ या डाव्या कामगार संघटनेने केलेले अपील सर्वोच्च न्यायालयात १९९७ पासून प्रलंबित आहे. ...
प्रेमाचे प्रतीक असलेले गुलाबाचे फूल हे सगळ्यांच्याच आवडीचे असल्याने ते नेहमीच भाव खाऊन जाते. व्हॅलेंटाइन डेनिमित्त बाजारपेठेत गुलाबाचे फूल आणि गुच्छांच्या किमती वाढल्या आहेत. ...
पनवेलमधील नवीन शासकीय इमारतींची कामे गेल्या काही वर्षांपासून सुरूच आहेत. न्यायालयाची इमारत वगळता इतर कामे पूर्णत्वास आली नाहीत. निधीचा तुटवडा, प्रशासकीय अनास्था तसेच इतर तांत्रिक गोष्टींचा याला फटका बसला आहे. ...
वसाहतीतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या सिडकोच्या इमारतींचा पुनर्विकास सिडको करेल किंवा त्यापैकी काही बांधकाम प्राधिकरणाला मिळावे, ही अट काढून टाकण्यात आली आहे. ...
विमानतळ परिसरामधील कोल्ही व पारगाव येथील शेतकऱ्यांनी विमानतळासाठीच्या भरावाचे काम बुधवारी थांबविले. टाटा पॉवरलाइनखालील जमिनीचा मोबदला मिळावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. ...