लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
कारवाई केलेले सर्व कर्मचारी पुन्हा सेवेत - Marathi News | All the action taken action taken again | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कारवाई केलेले सर्व कर्मचारी पुन्हा सेवेत

पालिकेमधील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मे २०१६ ते मार्च २०१७ दरम्यान निलंबनाची कारवाई केली होती. ...

‘नैना’चा पथदर्शी प्रकल्प विकासाच्या टप्प्यात, निविदा मागविल्या - Marathi News | Naina's pilot project has invited tender for the development phase | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘नैना’चा पथदर्शी प्रकल्प विकासाच्या टप्प्यात, निविदा मागविल्या

सिडकोचा ‘नैना’ क्षेत्राकडे स्वस्त व बजेटमधील घरांचे डेस्टिनेशन म्हणून पाहिले जात आहे. त्यानुसार सिडकोने नियोजनसुद्धा सुरू केले आहे. ...

जमिनीच्या बहाण्याने सहा लाखांची फसवणूक - Marathi News | Six lakh cheating by land grabbing | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जमिनीच्या बहाण्याने सहा लाखांची फसवणूक

बदलापूर येथे कर्जत रोडला चार गुंठे जागा २५ लाख रु पयांत देतो, असे सांगून, दत्तात्रेय दामोदर पाटील (५०) यांची सहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ...

राड्याप्रकरणी नगरसेवक पितापुत्रास अटक - Marathi News | Radiaprakaran corporator's father's father arrested | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राड्याप्रकरणी नगरसेवक पितापुत्रास अटक

ऐरोली येथील राड्याप्रकरणी रबाळे पोलिसांनी शिवसेनेच्या नगरसेवक पितापुत्रासह सात जणांना अटक केली आहे. ...

सायन-पनवेल महामार्गावरील भुयारी मार्ग बंद - Marathi News | Off the subway on Sion-Panvel highway | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सायन-पनवेल महामार्गावरील भुयारी मार्ग बंद

सायन-पनवेल महामार्गावरील नेरु ळ येथे असलेल्या चार भुयारी मार्गांची महापालिकेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आली होती. ...

कळंबोलीतील मालधक्का हरवला धुळीत - Marathi News | Malmkkas of Kalamboli lost their dust | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कळंबोलीतील मालधक्का हरवला धुळीत

कळंबोली येथील मालधक्क्यावर सिमेंटीकरण नसल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे माथाडी कामगारांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. ...

आमदारावर हल्ला केल्याप्रकरणी शिवसेनेच्या नगरसेवक पिता पुत्राला बेड्या - Marathi News | Shiv Sena corporator's father, son, was arrested for attacking the MLA | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आमदारावर हल्ला केल्याप्रकरणी शिवसेनेच्या नगरसेवक पिता पुत्राला बेड्या

एका कार्यक्रमात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. ...

कासाडी नदी शुद्धिकरणासाठी १०० कोटी - Marathi News | 100 crores for purification of Kosadi river | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कासाडी नदी शुद्धिकरणासाठी १०० कोटी

तळोजा एमआयडीसीमधील कासाडी नदीच्या शुद्धीकरण व सुशोभीकरणासाठी राज्य शासन पावले उचलणार आहे. ...

सिडकोच्या जमिनीला सीआरझेडचा पाश - Marathi News | CRZ loop to CIDCO land | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या जमिनीला सीआरझेडचा पाश

केंद्र शासनाच्या सुधारित सीआरझेड कायद्यामुळे सिडकोला आपल्या ताब्यातील तब्बल १२४0 हेक्टर जमिनीवर पाणी सोडावे लागले आहे. ...