गावठाण विस्तार, गरजेपोटीची बांधकामे नियमित करणे, साडेबारा टक्के भूखंड वाटप, सिटी सर्व्हे आदी प्रलंबित प्रश्नांची जंत्री प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा बाहेर काढली आहे. ...
उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांच्या उदासीनतेमुळे शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांना ओपन बारचे स्वरूप आले आहे. मद्यविक्री केंद्राबाहेरच तळीरामांच्या दारू पार्ट्या रंगत असल्याने त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. ...
म्हाडाचे संचालक मंगेश एकनाथ सांगळे यांच्यावर रबाळे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. ऐरोली येथील इमारतीमधील 19 वर्षीय मुलीला घरात बोलावून तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याची माहिती मिळाली आहे. ...
भारतीय जवानांच्या शौर्याचे भाजपा सरकार राजकारण करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. शहीद जवानांच्या कुटुंबीयांनीच भाजपाला या संदर्भात फटकारले ...