लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोनदा मतदान करण्याचे वक्तव्य; भाजपच्या आमदार मंदा म्हात्रेंविरोधात गुन्हा - Marathi News | Statement of Twice Voting; Crime lodged against BJP MLA Manda Mhatre | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दोनदा मतदान करण्याचे वक्तव्य; भाजपच्या आमदार मंदा म्हात्रेंविरोधात गुन्हा

कोपरखैरणे येथे आयोजित शिवसेना-भाजप युतीच्या सभेत म्हात्रे यांनी केलेल्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. ...

अगोदर साताऱ्यात; नंतर नवी मुंबईत मतदान करा, मंदा म्हात्रे यांचा सल्ला - Marathi News | Prior to Satara; Then vote in Navi Mumbai, Manda Mhatre's advice | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अगोदर साताऱ्यात; नंतर नवी मुंबईत मतदान करा, मंदा म्हात्रे यांचा सल्ला

लोकसभेच्या ठाणे आणि सातारा मतदारसंघातून भाजप-शिवसेना महायुतीचे राजन विचारे आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील निवडणूक लढवत आहेत. ...

कार्यकर्ते प्रचाराबाबत निरुत्साही, नवी मुंबईतील नेत्यांची बैठकांसह रॅलीसाठी धावपळ - Marathi News | Nirubashi for promotion of activists, running rounds for meeting with leaders of Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कार्यकर्ते प्रचाराबाबत निरुत्साही, नवी मुंबईतील नेत्यांची बैठकांसह रॅलीसाठी धावपळ

ठाणे लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी १३ दिवस राहिले असूनही नवी मुंबईमध्ये अद्याप प्रचाराला गती आलेली नाही. ...

महापालिका उद्यानात पाण्याचा अपव्यय सुरू - Marathi News | Water wastage in the municipal gardens | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापालिका उद्यानात पाण्याचा अपव्यय सुरू

राज्यात सर्वत्र पाणीटंचाई सुरू असताना नवी मुंबईमध्ये मात्र पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. ...

आधार कार्ड केंद्राअभावी नागरिकांची गैरसोय - Marathi News | Disadvantage of citizens due to lack of Aadhar card center | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आधार कार्ड केंद्राअभावी नागरिकांची गैरसोय

पनवेल परिसरातील खासगी जागेवर सुरू करण्यात आलेले आधारकार्ड केंद्र बंद झाले आहे. ...

निवृत्त न्यायाधीशांची फसवणूक, ओळखीतून गुंतवलेले पैसे केले हडप - Marathi News | The fraud made by the retired judges, the money invested was made | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :निवृत्त न्यायाधीशांची फसवणूक, ओळखीतून गुंतवलेले पैसे केले हडप

ओळखीच्या बहाण्याने पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून निवृत्त न्यायाधीशांची फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे. ...

महानगरपालिकेच्या कचराकुंड्या भंगार विक्रेत्यांनी चोरल्या; पोलिसात तक्रार दाखल  - Marathi News | The garbage scam dealers of the municipal corporation stole; The police file a complaint | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महानगरपालिकेच्या कचराकुंड्या भंगार विक्रेत्यांनी चोरल्या; पोलिसात तक्रार दाखल 

दि.11 रोजी सफाई  मुकादम योगेश केणी यांना यासंदर्भात तळोजा फेजमधून एका रहिवाशाने पालिकेचे सुखा व ओला कचरा वर्गीकरण करणारे डब्बे येथील भंगारवाल्याजवळ असल्याची माहिती दिली. ...

बनावट कॉलसेंटरवर छापा, आठ जणांना अटक - Marathi News | Fake call center arrests, eight arrested | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बनावट कॉलसेंटरवर छापा, आठ जणांना अटक

कर्ज अथवा विमा काढून देण्याच्या बहाण्याने लोकांची फसवणूक करण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या बनावट कॉलसेंटरवर गेल्या आठवड्यात कारवाई केली. ...

विद्यार्थ्यांच्या गणवेशावरील खर्च व्यर्थ - Marathi News | The expenses on the uniform of the students are in vain | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विद्यार्थ्यांच्या गणवेशावरील खर्च व्यर्थ

नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या माध्यमातून पुरविण्यात येणारे शालेय गणवेश वाटप करण्यास दिरंगाई झाली आहे. ...