लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
VIDEO : भाजपा नगरसेवकाचा मनसे कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला - Marathi News | VIDEO: BJP corporator's attack on MNS worker | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :VIDEO : भाजपा नगरसेवकाचा मनसे कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ...

नावेच गायब झाल्याने ठाण्यातील मतदार वंचित - Marathi News | Voters deprived in Thane due to missing name | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नावेच गायब झाल्याने ठाण्यातील मतदार वंचित

मतदार यादीत घोळ : कुटुंबियांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रात ...

नवी मुंबईतील केंद्रांवर मतदान शांततेत तर पनवेलमध्ये उत्साहात मतदान - Marathi News | Polling will be held at Navi Mumbai centers and polling in Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील केंद्रांवर मतदान शांततेत तर पनवेलमध्ये उत्साहात मतदान

मतांचा टक्का वाढविण्यात अपयश : सुट्ट्यांसह उकाड्यामुळे झाला परिणाम ...

कांदा-बटाटा मार्केट धोकादायक, एपीएमसीने दिली १ जूनची मुदत - Marathi News | The onion-potato market is dangerous, APMC has given June 1 deadline | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कांदा-बटाटा मार्केट धोकादायक, एपीएमसीने दिली १ जूनची मुदत

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा-बटाटा मार्केट महापालिकेने धोकादायक घोषित केले आहे. दीड दशकापासून पुनर्बांधणीचा प्रश्न रखडला आहे. ...

ऐरोलीतील खाडीकिनारचे कांदळवन बनले पर्यटनस्थळ - Marathi News | Tourist places in the Airloli coast | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऐरोलीतील खाडीकिनारचे कांदळवन बनले पर्यटनस्थळ

विविध प्रजातीच्या पक्ष्यांचे दर्शन : जैवविविधता केंद्रामुळे पर्यटकांमध्ये उत्साह; बोट सफारीचा आनंद ...

नो पार्किंगमध्ये कारवाईसाठी ट्राफिक वार्डन - Marathi News | Traffic warden to take action in no parking | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नो पार्किंगमध्ये कारवाईसाठी ट्राफिक वार्डन

सीवूड रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेला मॉल समोर मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे वाहने पार्किंग केली जातात. या वाहनांमुळे वाहतूककोंडीच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून ट्राफिक वार्डनची नियुक्ती करण्यात आली ...

सिडकोच्या विकास प्रकल्पांना सीआरझेडचा फास - Marathi News | CRZ FAS to CIDCO's development projects | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या विकास प्रकल्पांना सीआरझेडचा फास

तब्बल १२४० हेक्टर जमीन बाधित : साडेबारा टक्के भूखंड योजनेलाही फटका ...

शहरात मतदानाचा टक्का वाढविण्याचे आव्हान, गावी गेलेले मतदार आलेच नाहीत - Marathi News | Challenges to increase the voting percentage in the city, voters who have left the village have not been elected | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शहरात मतदानाचा टक्का वाढविण्याचे आव्हान, गावी गेलेले मतदार आलेच नाहीत

महापालिका कार्यक्षेत्रामध्ये मतदानाचा टक्का वाढविण्याचे आव्हान प्रशासनासह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसमोर उभे राहिले आहे. लग्न व सुट्ट्यांसाठी गावी गेलेले मतदार परत आले नाहीत. वाढत्या तापमानाचा फटका बसण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. ...

पार्थ पवारांसाठी पैसे वाटताना शेकाप कार्यकर्त्यांना पुन्हा रंगेहात पकडले  - Marathi News | parth pawar activist distribution money people | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पार्थ पवारांसाठी पैसे वाटताना शेकाप कार्यकर्त्यांना पुन्हा रंगेहात पकडले 

मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचा प्रचार करताना शेकापच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आलं आहे ...