नवी मुंबई महापालिकेने शहरात विविध कार्यालये, शाळा, रुग्णालयाच्या इमारती बांधल्या आहेत. या ठिकाणी विजेची देखील चांगल्या प्रकारे सोय करण्यात आली आहे. ...
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या रुळालगतच्या मोकळ्या जागा पालेभाज्यांची लागवड करण्यासाठी केंद्र सरकारच्या ग्रो मोअर फूड्स योजनेअंतर्गत ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. ...
पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर तब्बल अडीच वर्षांनी समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या कमानी काढून त्याठिकाणी महापालिकेचे नामफलक लावण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. ...
शाळांना सुट्ट्या लागल्याने शहरातील नागरिक गावी जाण्यासाठी बस थांब्यांवर गर्दी करीत आहेत. एसटी बसला गर्दी असल्याने बेकायदा वाहतूक करणारे वाहतूकदार या गर्दीचा गैरफायदा घेत आहेत. ...
मागील काही महिन्यांपासून सुस्तावलेली अतिक्रमणविरोधी कारवाई सिडकोने पुन्हा गतिमान केली आहे. त्यानुसार नवी मुंबईसह पनवेल आणि उरण परिसरातील बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. ...
पनवेल महानगरपालिका क्षेत्रांतील रस्त्यांसह दुभाजक आणि पदपथ स्वच्छ करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. त्यामुळे कळंबोलीसह पनवेल शहरातील रस्ते व पदपथ चकाचक झाले आहेत. ...