पावसाळा आला की राजकीय पक्ष व सामाजिक संस्थांकडून वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येते. अनेक जण वृक्ष लागवडीचे फोटो सोशल मीडियावरून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न करतात. ...
राज्यासह देशाच्या विविध भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी डाळी व कडधान्याचे पीकही समाधानकारक झाले नाही. याचा परिणाम बाजारपेठेवर जाणवू लागला आहे ...
सीवूडमधील गणपतशेठ तांडेल मैदानामध्ये आमदार मंदा म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या उत्सवामध्ये मुख्यमंत्री बोलत होते. राज्य सरकारने चांगले काम केले आहे. ...
सेक्टर-३ ऐरोली बस डेपो नाला सेक्टर-२० जवळील नाला व सेक्टर-२९ ऐरोली येथील नाल्यांमधील कामाची पाहणी केली. या नाल्यांची दुरु स्ती व डागडुजी तत्काळ हाती ...
एनएमएमटीने शहरामध्ये बीओटी तत्त्वावर २५० बसशेल्डर उभारले जाणार आहेत. प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी उभारण्यात येणाºया या शेल्टरवर जाहिरात प्रसिद्ध करण्याचे अधिकार देण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. ...