लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
आरोपींकडून आणखी एक बॉम्ब हस्तगत; नेवाळी गावातील चाळीत कट - Marathi News | One more bomb from the accused; Chawl cut from the village of Nevali | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आरोपींकडून आणखी एक बॉम्ब हस्तगत; नेवाळी गावातील चाळीत कट

काही दिवसांपूर्वी कळंबोली वसाहतीतील सुधागड शाळेसमोरील बांधकामाजवळ एका हातगाडीवर बॉम्बसदृश वस्तू आढळली होती. ...

खेळाची अभ्यासक्रमाशी सांगड घालावी- ब्रायन लारा - Marathi News | Brian Lara: Let's play the course of the game | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खेळाची अभ्यासक्रमाशी सांगड घालावी- ब्रायन लारा

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्यावतीने ब्रायन लाराला क्रिकेटमधील कामगिरीसाठी डॉक्टरेट बहाल केली. ...

शहरात १० दिवसांत ५८ वृक्ष कोसळले; झाडांखाली वाहने उभी न करण्याचे आवाहन - Marathi News |  58 trees collapse in 10 days in city; Appeal not to stand under the trees | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शहरात १० दिवसांत ५८ वृक्ष कोसळले; झाडांखाली वाहने उभी न करण्याचे आवाहन

महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये वृक्ष कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ...

नेरूळमध्ये ४११ किलो प्लॅस्टिक जप्त, प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई - Marathi News |  411 kg of plastic seized in Nerul, pollution control board action | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नेरूळमध्ये ४११ किलो प्लॅस्टिक जप्त, प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई

नेरूळमध्ये दोन ठिकाणी छापा टाकून ४११ किलो प्लॅस्टिक जप्त करून पालिकेच्या ताब्यात दिले आहे. ...

प्रदूषणमुक्त शहरासाठी पर्यावरणशील ई-बाइक - Marathi News |  Environmental e-bike for a polluted city | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रदूषणमुक्त शहरासाठी पर्यावरणशील ई-बाइक

ई-बाइकसाठी बाइक सुरू करताना १0 रुपये व पुढील प्रत्येक १0 मिनिटासाठी १0 रु पये असा दर असणार आहे. ...

करमाफीचा प्रस्ताव निव्वळ राजकीय - मंदा म्हात्रे - Marathi News | tax free proposal is purely politics - Manda Mhatre | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :करमाफीचा प्रस्ताव निव्वळ राजकीय - मंदा म्हात्रे

मागील अनेक वर्षांपासून महापालिकेवर माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. ...

घातपात नव्हे तर बिल्डरला धमकावण्यासाठी ठेवला होता बॉम्ब   - Marathi News | Bomb to threaten builder, not any terrorist activity | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घातपात नव्हे तर बिल्डरला धमकावण्यासाठी ठेवला होता बॉम्ब  

घातपात नसून केवळ बिल्डरला धमकाविण्यासाठी हा कट तिघांनी आखला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.  ...

पनवेल तालुक्यातील मोर्बे धरणाला गळती; तिवरे दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची भीती - Marathi News |  Leaves of Morbe dam in Panvel taluka; Fear of repeat accident | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल तालुक्यातील मोर्बे धरणाला गळती; तिवरे दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची भीती

पनवेल तालुक्यातील मोर्बे धरणाच्या भिंतीला तडे गेले आहेत. त्यामुळे त्यातून दररोज हजारो लीटर पाणी वाहून जात आहे. ...

मनपा अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी वेळा निश्चित, पनवेलकरांनी व्यक्त केले समाधान - Marathi News | Decided to meet the Municipal officials, the solution expressed by Panvelkar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मनपा अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी वेळा निश्चित, पनवेलकरांनी व्यक्त केले समाधान

पनवेल महानगर पालिकेत विविध विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना भेटण्याच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. ...