पनवेल तालुक्यातून १० हजार ५५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात १० हजार ३२८ विद्यार्थी पास झाले आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा टक्केवारीत वाढ झाली आहे. ...
उरण तालुक्यात बारावीचा निकाल ९३.२२ टक्के लागला असल्याची माहिती उरण गटशिक्षणाधिकारी प्रियांका पाटील यांनी दिली. उरण तालुक्यातील १३ शाळांमधुन बारावीच्या परीक्षेत २०५३ विद्यार्थी बसले होते.यापैकी १९१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...