लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाम बीच मार्गावर मायक्रो सर्फेसिंगचा प्रयोग फसला? रस्ता झाला खड्डेमय - Marathi News |  Experiment with micro surfing on the Palm Beach route is failed? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पाम बीच मार्गावर मायक्रो सर्फेसिंगचा प्रयोग फसला? रस्ता झाला खड्डेमय

नवी मुंबई शहरातील पाम बीच मार्गाची गेल्या वर्षी मायक्रो सर्फेसिंग या अत्याधुनिक तंत्र प्रणालीचा वापर करून दुरु स्ती करण्यात आली आहे. ...

‘माझ्या धन्याचे खोल समुद्रात संरक्षण कर’, कोळी महिलांची दर्यासागराला नारळ अर्पण करून आळवणी - Marathi News |  'Protect my lord in the deep sea'; | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘माझ्या धन्याचे खोल समुद्रात संरक्षण कर’, कोळी महिलांची दर्यासागराला नारळ अर्पण करून आळवणी

नारळी पौर्णिमेनिमित्त जिल्ह्यातील विविध ४२ ठिकाणी कोळी बांधवांनी मिरवणुका काढून दर्यासागराला नारळ अर्पण केला. ...

नवी मुंबईत नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी - Marathi News | narali purnima celebration in navi mumbai | Latest navi-mumbai Videos at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

नवी मुंबईत नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली आहे.  ...

परीक्षेदरम्यान दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू      - Marathi News | Class X student dies during the exam | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :परीक्षेदरम्यान दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू     

वाशीतील मॉडर्न स्कूलमध्ये विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. सदर विद्यार्थिनी तुर्भेची राहणारी असून दहावीत शिकत  होती ...

फसवणूकप्रकरणी विकासकाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | Developer arrested for fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फसवणूकप्रकरणी विकासकाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

घर देण्याच्या बहाण्याने ग्राहकांची फसवणूक केल्या प्रकरणी विकासक सचिन झेंडे याला पोलिसांनी अटक केली आहे. ...

पनवेल महापालिकेच्या प्रभाग कार्यालयाच्या भिंतीला पाझर - Marathi News | The wall of the Panvel Municipal Division office leaked | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल महापालिकेच्या प्रभाग कार्यालयाच्या भिंतीला पाझर

पनवेल महानगरपालिकेच्या स्वर्गीय विलासराव देशमुख शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये गळती लागली आहे. ...

नवी मुंबईतील मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचा मुहूर्त हुकणार? - Marathi News | Starting of first phase of Navi Mumbai metro Will be late ? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचा मुहूर्त हुकणार?

मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या सिडकोच्या मेट्रो सेवेसाठी नवी मुंबईकरांना पुढील वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...

महामार्गावरील सिग्नलची देखभाल सिडको करणार - Marathi News | CIDCO will maintain highway signals | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महामार्गावरील सिग्नलची देखभाल सिडको करणार

पनवेल-सायन महामार्गावरील कळंबोली ते खारघर दरम्यानच्या सर्व सिग्नलची देखभाल करण्यास सिडको तयार झाली आहे. ...

पनवेल परिसरातील सुकापूरमधील ५१ इमारती धोकादायक, ग्रामपंचायतीने पाठविल्या नोटिसा - Marathi News | Notices sent by Gram Panchayat to 51 buildings in Sukapur area in Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल परिसरातील सुकापूरमधील ५१ इमारती धोकादायक, ग्रामपंचायतीने पाठविल्या नोटिसा

सुकापूर (पाली-देवद) येथील ५१ इमारती धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. ...