लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

स्थायी समितीत २३६ कोटींची कामे मंजूर - Marathi News | 2 crore works were approved in Standing Committee | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्थायी समितीत २३६ कोटींची कामे मंजूर

आचारसंहितेचा फटका विकासकामांना बसू नये, यासाठी महानगरपालिकेने एक आठवड्यामध्ये स्थायी समितीच्या दोन सभा आयोजित केल्या होत्या. ...

माहिती तंत्रज्ञान कंपनीची ५८ लाखांची फसवणूक, कोलकातामध्ये गुन्हा दाखल - Marathi News | Information Technology Company files Rs 2 lakh fraud in Kolkata | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :माहिती तंत्रज्ञान कंपनीची ५८ लाखांची फसवणूक, कोलकातामध्ये गुन्हा दाखल

प्रोस्टाम इन्फो. लि.मी. कंपनीची बँकेतील भांडवलाची मर्यादा वाढवून देण्याचे आमिष दाखवून ५८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. ...

पनवेलमध्ये उपजिल्हा रुग्णालय सुरू; मात्र शवविच्छेदन केंद्र जुन्याच जागेत - Marathi News | Upazila Hospital opened in Panvel; But the dissection center is in the old place | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये उपजिल्हा रुग्णालय सुरू; मात्र शवविच्छेदन केंद्र जुन्याच जागेत

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सर्वत्र विकासकामांच्या उद्घाटनाचा सपाटा सुरू आहे. ...

ज्वेल ऑफ नवी मुंबईत बुद्धांचा पुतळा उभारणार - Marathi News | A statue of Buddha will be erected in the Jewel of Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ज्वेल ऑफ नवी मुंबईत बुद्धांचा पुतळा उभारणार

ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे विश्वशांतीचे प्रतीक असलेल्या भगवान गौतम बुद्धांचा ३0 फूट उंचीचा आकर्षक पुतळा बसविण्यात येणार आहे. ...

चार वर्षांत सिडको बांधणार २ लाख १0 हजार घरे - Marathi News | Cidco will construct 4 lakh 50 thousand houses in four years | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चार वर्षांत सिडको बांधणार २ लाख १0 हजार घरे

सर्वसामान्यांसाठी ९५हजार घरांची घोषणा केल्यानंतर सिडकोने आता आणखी १ लाख १0 हजार घरे निर्माण करण्याचे जाहीर केले आहे. ...

रस्त्यांच्या कामामधील त्रुटीमुळेच पाणी, गाळ साचण्याचे प्रकार - Marathi News | Water, sewage type, due to road work errors | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रस्त्यांच्या कामामधील त्रुटीमुळेच पाणी, गाळ साचण्याचे प्रकार

रस्त्यांच्या कामादरम्यान तांत्रिक बाबींकडे ठेकेदारांकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे. ...

नैनाच्या दुसऱ्या टप्प्याचा विकास आराखडा मंजूर - Marathi News | Naina Phase II development plan approved | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नैनाच्या दुसऱ्या टप्प्याचा विकास आराखडा मंजूर

मागील अनेक महिन्यांपासून प्रलंंबित असलेल्या नैना क्षेत्राच्या दुसºया टप्प्याच्या विकास आराखड्याला नगरविकास विभागाने बुधवारी मंजुरी दिली आहे. ...

‘हिंदू कोड बिल लागू करणे गरजचे’ - Marathi News | 'Need to implement Hindu code bill' | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘हिंदू कोड बिल लागू करणे गरजचे’

पंडित नेहरूंकडून हिंदू कोड बिल मंजूर झाले नाही म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजीनामा दिला. ...

उरणकरांनो, वाहतुकीचे नियम मोडल्यास दंड भरू नका - Marathi News | Don't worry if you break traffic rules | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरणकरांनो, वाहतुकीचे नियम मोडल्यास दंड भरू नका

आजपर्यंत शासनाने विविध कर आणि वाहतुकीचे विविध नियम मोडल्याबद्दल हजारो वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणात दंडही वसूल केला आहे. ...