लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
संदीप नाईक यांना बेलापूरमधून उमेदवारी नाकारली; गणेश नाईक आता काय भूमिका घेणार? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Sandeep Naik denied candidature from Belapur so what role will Ganesh Naik play now | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :संदीप नाईक यांना बेलापूरमधून उमेदवारी नाकारली; गणेश नाईक आता काय भूमिका घेणार?

२ दिवसांत ठरवणार राजकीय भूमिका; गणेश नाईक शरद पवार गटात प्रवेश करण्याची चर्चा ...

भाजपने चारही आमदारांवर पुन्हा दाखविला विश्वास; पहिल्याच यादीत जाहीर केली नावे - Marathi News | BJP reposed faith in all four MLAs in Navi Mumbai and Raigad as names announced in the first list | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजपने चारही आमदारांवर पुन्हा दाखविला विश्वास; पहिल्याच यादीत जाहीर केली नावे

भारतीय जनता पक्षाने पहिल्या यादीमध्ये नवी मुंबई, पनवेल, उरणमधील चारही मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदारांवर विश्वास दाखविला आहे. ...

किती दिवस पाने पुसणार नागरिकांच्या तोंडाला? सरकारचं नक्की चाललंय तरी काय? - Marathi News | How many days will wipe the face of citizens? What is going on with the government? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :किती दिवस पाने पुसणार नागरिकांच्या तोंडाला? सरकारचं नक्की चाललंय तरी काय?

काही गोष्टींचा अभ्यास केल्यास सरकारने प्रकल्पग्रस्तांसह सिडकोचे भूखंड आणि सदनिका घेणाऱ्या रहिवाशांच्या तोंडाला पाने पुसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. ...

तळोजा गृहनिर्माण प्रकल्प: बिल्डर टेकचंदानीला मालमत्ता परत करणार; ‘ईडी’ने जारी केली नोटीस - Marathi News | Taloja Housing Project: Builder to return property to Tekchandani; Notice issued by 'ED' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तळोजा गृहनिर्माण प्रकल्प: बिल्डर टेकचंदानीला मालमत्ता परत करणार; ‘ईडी’ने जारी केली नोटीस

ललित टेकचंदानी याच्या सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनीने तळोजा येथे एका गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू केले होते. ...

पनवेलच्या आमदाराची दोरी शहरी मतदारांहाती, ६ लाख ३४ हजारांपैकी ६५ टक्के मतदार शहरी - Marathi News | Panvel MLA's rope is in the hands of urban voters, 65 percent of the 6 lakh 34 thousand voters are urban | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलच्या आमदाराची दोरी शहरी मतदारांहाती, ६ लाख ३४ हजारांपैकी ६५ टक्के मतदार शहरी

एकेकाळी उरण आणि पनवेल हे दोन्ही मतदारसंघ एकच होते. सिडको प्रकल्पामुळे नवीन नोड स्थापन केले गेले. या नोडमध्ये कालांतराने शहरी मतदार वाढू लागले. ...

भाजपला नवी मुंबईतही धक्का बसण्याची शक्यता; गणेश नाईक पक्ष सोडण्याच्या विचारात?  - Marathi News | set back for bjp in Navi Mumbai Ganesh Naik likely to join sharad pawar ncp | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजपला नवी मुंबईतही धक्का बसण्याची शक्यता; गणेश नाईक पक्ष सोडण्याच्या विचारात? 

भाजपकडून स्वत: गणेश नाईक वगळता त्यांच्या कुटुंबातील अन्य कोणालाही विधानसभा किंवा लोकसभेचं तिकीट देण्यात आलं नव्हतं. ...

सलमानच्या हत्येसाठी सुक्खा देणार होता शस्त्र; पनवेल पोलिसांनी पानिपतमधून घेतले ताब्यात - Marathi News | Sukkha was going to give the weapon to kill Salman; Panvel police took custody from Panipat | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सलमानच्या हत्येसाठी सुक्खा देणार होता शस्त्र; पनवेल पोलिसांनी पानिपतमधून घेतले ताब्यात

सहा महिन्यांपूर्वी सलमान खानच्या फार्म हाऊसच्या रेकीप्रकरणी अटक केलेल्या पाचजणांच्या माहितीत त्याचे नाव पुढे आले होते... ...

उद्धवसेनेच्या ७ पदाधिकाऱ्यांची जामिनावर न्यायालयातून सुटका; महामुंबई सेझ विरोधातील आंदोलनाचे प्रकरण - Marathi News | The case of agitation against Mahamumbai SEZ 7 office bearers of Uddhav Sena released from court on bail | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उद्धवसेनेच्या ७ पदाधिकाऱ्यांची जामिनावर न्यायालयातून सुटका; महामुंबई सेझ विरोधातील आंदोलनाचे प्रकरण

गुरुवारी सर्वांची ३० हजारांच्या जामिनावर सुटका झाल्याची माहिती  बेलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी दिली. यामध्ये माजी आमदार, जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, तालुकाध्यक्ष संतोष ठाकूर यांचा समावेश आहे. ...

घरांपाठोपाठ सिडकोच्या भूखंडांकडे ग्राहकांची पाठ  - Marathi News | Customers turn to CIDCO plots after houses  | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घरांपाठोपाठ सिडकोच्या भूखंडांकडे ग्राहकांची पाठ 

सिडकोच्या पणन विभागाने अलीकडेच जाहीर केलेल्या भूखंड विक्री योजना क्रमांक ४० अन्वये नवी मुंबईच्या विविध नोडमध्ये असलेल्या विविध आकाराच्या आणि वापराच्या ४७ भूखंडांसाठी प्रस्ताव मागविले होते.   ...