तालुक्यातील पाणथळ परिसर, खारफुटी, शेती, सुरूची-बांबूची वने आणि विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यामुळे विविध जलचरांसह पाहुण्या पक्षांची गर्दी वाढत आहे. स्वैरविहार करणाºया रंगेबेरंगी विविध जातीच्या आकर्षक पक्ष्यांच्या मनमोहक हालचालींमुळे परिसरातील वातावरणही प्रफ ...