माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
उरण तालुक्यात बारावीचा निकाल ९३.२२ टक्के लागला असल्याची माहिती उरण गटशिक्षणाधिकारी प्रियांका पाटील यांनी दिली. उरण तालुक्यातील १३ शाळांमधुन बारावीच्या परीक्षेत २०५३ विद्यार्थी बसले होते.यापैकी १९१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...
नवी मुंबई : सोमवारी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर ईव्हीएम पोचवण्याचे काम रविवारी उरकण्यात आले. त्यामध्ये ऐरोली विधानसभेच्या निवडणूक ... ...
१७ ते १८ मे रोजी पहाटेपर्यंत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत सायन पनवेल रोड नजीक वाशी गाव येथे आकाराने अवाढव्य असलेले होर्डिंग हटविण्याची कारवाई २ दिवस अहोरात्र काम करून केली असून त्याठिकाणची ४ होर्डिंग निष्कासित केली आहेत ...
Navi Mumbai: नेरुळ येथे राहणाऱ्या प्राध्यापकाच्या घरी भरफोडीची घटना घडली आहे. यामध्ये घरातील सोन्याचे २० लाखाचे सिक्के व १० लाखाचे दागिने असा एकूण ३० लाखाचा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीद्व ...