माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व उपायुक्त (अतिक्रमण) डॉ.राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनानुसार अे विभाग बेलापूर कार्यालयाचे विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांच्या नेतृत्वात या झोपड्यात निष्कासित केल्या. ...
या भेटीत नाईक यांनी आठवडाभरात चोक पाँईट तोडले नाहीत तर स्वत्च मैदानत उतरून जेसीबी लावून ते तोडतील, असे सिडकोचे मुख्य अभियंता एन.सी. बायस आणि त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांना स्पष्ट केले. ...
पनवेल तालुक्यातून १० हजार ५५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात १० हजार ३२८ विद्यार्थी पास झाले आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा टक्केवारीत वाढ झाली आहे. ...
उरण तालुक्यात बारावीचा निकाल ९३.२२ टक्के लागला असल्याची माहिती उरण गटशिक्षणाधिकारी प्रियांका पाटील यांनी दिली. उरण तालुक्यातील १३ शाळांमधुन बारावीच्या परीक्षेत २०५३ विद्यार्थी बसले होते.यापैकी १९१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...