देशभरातील बंदरे ही कोरोनाच्या दहशतीत सापडली आहेत. याला देशातील नंबर एकचे जेएनपीटी बंदरही अपवाद नाही. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यानंतर जेएनपीटी प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. ...
पनवेल : परदेशातून भारतात दाखल झालेल्या पनवेलमधील रहिवाशांना पनवेल महापालिकेकडून खारघर शहरातील ग्रामविकास भवनातील विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. ... ...
जानेवारी महिन्यापासून मोबाइल टॉवर बसवण्याच्या बहाण्याने, नोकर भरतीच्या बहाण्याने, फायबर इंटरनेट जोडणीसाठी तसेच इतर व्यवसायांची जाहिरातबाजी या बनावट वेबसाइटवर करण्यात आली होती. ...
कोरोना व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. व्हायरस बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्याचा संसर्ग अनेकांना होऊ शकतो. त्यामुळे पालिकेतर्फे गर्दीची सर्वच ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. ...
पनवेलमधील नागरिक शनिवारी रात्री मुंबई विमानतळावर येणार असल्याची माहिती पालिकेला मिळाली होती. त्यानुसार महापालिकेचे पथक रात्री अडीचच्या सुमारास विमानतळावर दाखल झाले. या वेळी पथकाने एका बसच्या साहाय्याने १६ जणांना पनवेलमध्ये आणून येथील उपजिल्हा रुग्णाल ...