पनवेल तालुक्यामधील खारघर, तळोजा, कळंबोली, नावडे, कामोठे, करंजाडे, नवीन पनवेल, काळुंद्रे व द्रोणागिरी नोडला सिडकोच्या माध्यमातून हेटवणे धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. ...
एपीएमसी परिसरामध्ये या प्रकरणी एक जणावर गुन्हा दाखल करून साहित्य जप्त केले आहे. नेरूळमध्ये एका डॉक्टरने कोरोना प्रतिबंधक होमीओपॅथीक औषधी मिळतील अशा प्रकारचा फलक लावला असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
नवी मुंबईमध्ये जवळपास दहा प्रमुख नाके आहेत. यामध्ये वाशी, तुर्भे, नेरुळ, ऐरोली नाक्यांचा समावेश आहे. प्रत्येक नाक्यावर एक हजार ते दीड हजार कामगार प्रतिदिन कामाच्या अपेक्षेने उभे राहत असतात. ...
सध्या कोरोना व्हायरसने राज्यभरात धुमाकूळ घातला आहे. यांचा परिणाम औद्योगिक क्षेत्रावरही झाला आहे. प्रदूषणाबाबत चर्चेत असलेल्या औद्योगिक वसाहतीला आता कोरोनाचे ग्रहण लागले आहे ...
शहरात धावणाऱ्या शेअर आॅटोमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे, त्यामुळे काही दिवस शेअर आॅटोवर निर्बंध घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ...