सर्व नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करावे व पांडवकडा या प्रतिबंधक क्षेत्रात प्रवेश करु नये असे आवाहान खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी केले आहे. ...
जेएनपीटीने आयात-निर्यातीसाठी विविध उपक्रम राबवत, जून महिन्यात ८९ टक्के कंटेनर मालाची व ५११ ट्रेन्सची हाताळणी करून नवीन विक्रम स्थापित केला आहे. ...
कोरोनाला आळा घालण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने १० दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. पोलिसांकडून आवश्यक ठिकाणी नाकाबंदी असून परिमंडळ एकमध्ये २२ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. ...
कोविड योद्धा म्हणून प्रशासनाच्या सूचनेप्रमाणेच जर खासगी डॉक्टर सेवा देत असतील, तर शासकीय डॉक्टरांप्रमाणेच त्यांनाही विम्याचे संरक्षण का मिळू नये, असा प्रश्न आहे. ...
अलिबाग तालुक्यातील रामराज नजीकच्या गावात राहणार हा तरु ण आजारी होता. त्याला ताप येत होता. यामुळे त्याने थेट उपचारासाठी अलिबाग रु ग्णालय गाठले. तो तरु ण रु ग्णालयात उपचारासाठी आला तेंव्हा काहीच व्यवस्था नाही म्हणून त्याने पुन्हा आपले घर गाठले. ...
सिडकोला याबाबत सांगूनही त्यांच्याकडून योग्य ती पाऊल उचलली जात नसल्याची तक्रार येथील रहिवाशी करत आहे. गेल्यावर्षीही येथील रहिवाशांना या समस्येचा सामना करावा लागला होता. ...
आघाडीतील नेत्यांनी आपल्यातील वाद दूर करून किमान निर्णय प्रकियेत तरी आम्ही एक आहोत, अशा प्रकारची परिस्थिती बाहेर दिसली पाहिजे. विशेषत: आघाडीतील तीनही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. ...