शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याने, पालिकेच्या वतीने ४ जुलैपासून दहा दिवसांचा लॉकडाऊन आहे. या कालावधीत बाधितांची संख्या कमी न होता, ती वाढल्याने लॉकडाऊन १९ जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. ...
वाढत्या रुग्णांमुळे संपूर्ण शहरात १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे, परंतु लॉकडाऊनला न जुमानता, तसेच नियमांची पायमल्ली करून नागरिक घराबाहेर फिरत आहेत. ...
नंतर या टिकटॉक फेम तरुणीने अकाऊंटवरून २ तासांत व्हिडीओ डिलीट केला होता. मात्र, त्यानंतर काही दिवसांमध्ये टिकटॉक फेम तरुणीचा प्रियकरासोबतचा तो व्हिडिओ इन्स्टाग्राम व युट्यूब या सोशल साईट्सवर व्हॉयरल झाल्याचे तिच्या चाहत्यांकडून तिला समजले. ...
महानगरपालिकेने ४ जुलैपासून शहरात लॉकडाऊन सुरू केला आहे, परंतु या काळातही अनेक नागरिक नियमांचे उल्लंघन करत आहेत. या सर्वांविरोधात महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने कारवाईची मोहीम सुरू केली आहे. ...