Navi Mumbai (Marathi News) दफ्तरदिरंगाईविषयी नाराजी : नियमबाह्य काम करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा; अधिकाऱ्यांना दिल्या सूचना ...
वीजबिल, करामध्ये हवी सूट : हॉटेल ओनर्स असोसिएशनची मागणी ...
पूर्वीच्या वेळेत लोकल सोडा : महिलांनी केल्या मागण्या; जेवढी आसनव्यवस्था तेवढेच प्रवासी घ्या ...
आंदोलनामुळे पुणेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर जवळपास १५ मिनिटे वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी आंदोलकांना समजावून बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या वेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान, केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ...
आयुक्तांना निवेदन : प्रश्न न सोडविल्यास आंदोलनाचा इशारा ...
मार्केटची केली पाहणी : नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा ...
५० वर्षांपर्यंतचे ७२.६ टक्के रुग्ण : नवी मुंबईत ज्येष्ठ नागरिकांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त ...
सकाळी 10.30 च्या सुमारास महामार्गावरील काँक्रिटच्या रस्त्यावर पडलेल्या भेगांमध्ये डांबर भरण्याचे काम सुरु होते. ...
सिडकोचा निर्णय : १४,८३८ सदनिकाधारकांना मिळणार दिलासा ...
गाळाचे साम्राज्य : बेसुमार खारफुटी; अतिवृष्टीत शहरात पाणी ...