नवी मुंबईमध्ये दळणवळणाच्या सर्वोत्तम सुविधा आहेत. प्रत्येक शाळा व महाविद्यालयाला स्वतंत्र मैदान, सुसज्ज इमारत व इतर सर्व सुविधा उपलब्ध होत आहेत. यामुळे मुंबई, ठाणे या शहरांतून नवी मुंबईमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. ...
यंदा कोरोना विषाणूच्या महामारीने अख्ख्या जगात धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे भारतातील अर्थव्यवस्थेबरोबर शैक्षणिक बाजूदेखील कोलमडली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. ...