Navi Mumbai (Marathi News) बाजार समिती मधील १८ सदस्य सभापती व उपसभापती पदासाठी मतदान करू शकतात. ...
विसर्जन स्थळावरील बहुतांश गर्दीला आळा बसणार आहे. ...
काही नागरिकांच्या तोंडाला मास्क नव्हता तर काहींच्या गळ्यात अडकवलेला होता. ...
गृहनिर्माण सोसायटीमधील मंडळांची संख्या जास्त आहे. मनपाकडून ८४ मंडळांनी मंडप उभारण्यासाठी परवानगी घेतली आहे. ...
बृहन्मुंबईने ४९ वरून ३५, पुण्याने ३७ वरून १५, तर नागपूरने ५८ वरून १८ अशी प्रगती केली. ...
नियमित स्वच्छतेचा अभाव असल्याने एटीएम केंद्रातून कोरोना संसर्ग होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. याकडे संबंधित बँकेने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. ...
हे तलाव ४ बाय ६ फूट लांब-रुंद आणि चार फूट खोल असतील. तर, तलावांसाठी एकूण १०० लोखंडी टाक्या बनविण्यात आलेल्या आहेत. ...
शहरवासीयांनी स्वच्छता अभियानाला चळवळीचे स्वरूप दिले व सर्वांच्या सहभागामुळे नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. ...
गेल्या वर्षी सातव्या स्थानी असलेल्या नवी मुंबईची तिसऱ्या क्रमांकावर उडी ...
आतापर्यंत एक लाखांपेक्षा जास्त नागरिकांची तपासणी केली असून, यामध्ये अँटिजेन चाचण्यांची संख्या सर्वाधिक आहे. ...