लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
खारघर सीईटीपी प्लांटमध्ये क्लोरीन वायु गळती; मोठी घटना टळली  - Marathi News | Chlorine air leak at Kharghar CETP plant; The big event was averted | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघर सीईटीपी प्लांटमध्ये क्लोरीन वायु गळती; मोठी घटना टळली 

प्लांटची देखरेख करणारा कंत्राटदाराला याबाबत काहीच माहीत नसल्याचा आरोप समीर कदम यांनी केला आहे. ...

दिवाळी फराळ 20 टक्क्यांनी महागला, कोरोनामुळे खवय्यांनी फिरवली पाठ - Marathi News | Diwali Faral rises by 20 per cent | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दिवाळी फराळ 20 टक्क्यांनी महागला, कोरोनामुळे खवय्यांनी फिरवली पाठ

Diwali : बाजारात तयार फराळ दिवाळीमध्ये विक्रीसाठी ठेवले जातात. नोकरी, व्यवसायानिमित्त ज्या कुटुंबीयांना फराळ बनविण्यासाठी वेळ मिळत नाही. असे काही जण तयार फराळाला पसंती देत असतात. ...

सीसीटीव्ही बंद असल्याने बंदराची सुरक्षा धोक्यात, सुरक्षारक्षकांना भीती  - Marathi News | The security of the port is in danger as the CCTV is off, fearing the security guards | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सीसीटीव्ही बंद असल्याने बंदराची सुरक्षा धोक्यात, सुरक्षारक्षकांना भीती 

Uran : जेएनपीटीत विविध प्रकारचे विविध ठिकाणी ७१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ...

गवळीदेव, सुलाईदेवी पर्यटन स्थळाचा विकास होणार, राजन विचारे यांचा पाहणी दौरा - Marathi News | Gavalidev, Sulaidevi tourist spot will be developed, Rajan Vichare's inspection tour | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गवळीदेव, सुलाईदेवी पर्यटन स्थळाचा विकास होणार, राजन विचारे यांचा पाहणी दौरा

Navi Mumbai : नवी मुंबईतील घणसोली येथील एकमेव नैसर्गिक पर्यटन स्थळाच्या गवळीदेव, सुलाईदेवी या दोन डोंगरांच्या विकास वन विभागाकडून करण्यात येणार होता. ...

दिवाळीत नागरिकांसाठी मोफत फिरता दवाखाना, मंदा म्हात्रे यांचा पुढाकार - Marathi News | Initiative of Manda Mhatre, a free mobile hospital for citizens on Diwali | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दिवाळीत नागरिकांसाठी मोफत फिरता दवाखाना, मंदा म्हात्रे यांचा पुढाकार

mobile hospital : मंदा  म्हात्रे यांच्या पुढाकाराने तथा महानगरपालिका व एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त सहकार्यातून हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. ...

CoronaVirus News : उरणमध्ये आठवडाभरात ५० बेडचे रुग्णालय, सिडको करणार उभारणी - Marathi News | CoronaVirus News : CIDCO will set up a 50-bed hospital in Uran within a week | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :CoronaVirus News : उरणमध्ये आठवडाभरात ५० बेडचे रुग्णालय, सिडको करणार उभारणी

CoronaVirus News in Uran : उरणमधील कोवीड रुग्णांसाठी ऑक्सिजनची व्यवस्था नसल्याने रुग्णांना उपचारासाठी नवी मुंबई व मुंबई येथे जावे लागते. अनेक वेळा तर कोविड रुग्णांसाठी नवी मुंबई व मुंबई येथेही बेड उपलब्ध होत नाहीत. ...

कोरोनामुळे क्रीडा क्षेत्रावर बंधने आल्याने खेळाडूंना भविष्याची चिंता - Marathi News | Athletes worry about the future as corona imposes restrictions on the sports sector | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोरोनामुळे क्रीडा क्षेत्रावर बंधने आल्याने खेळाडूंना भविष्याची चिंता

Navi Mumbai : मागील दोन महिन्यांपासून राज्य टप्प्याटप्प्याने अनलॉक होऊ लागले आहे. मात्र, अद्यापही क्रीडा क्षेत्राविषयी राज्य सरकारने कोणतेही स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे शासनाच्या, तसेच खासगी क्रीडा अकॅडमी बंदच आहेत. ...

प्रदूषणामुळे तुर्भेसह कोपरीच्या नागरिकांमध्ये असंतोष, आंदोलनाचा इशारा - Marathi News | Dissatisfaction among the citizens of Kopari including Turbhe due to pollution, warning of agitation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रदूषणामुळे तुर्भेसह कोपरीच्या नागरिकांमध्ये असंतोष, आंदोलनाचा इशारा

Navi Mumbai : ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखानदार रसायनमिश्रीत पाणी प्रक्रिया न करता नाल्यांमध्ये सोडून देत आहेत. ...

'न्हावा-शेवा' तून जप्त केल्या 14 कोटींच्या विदेशी सिगारेट, मुंबई डीआरआय विभागाने केली कारवाई   - Marathi News | 14 crore foreign cigarettes seized from 'Nhava-Sheva', Mumbai DRI takes action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'न्हावा-शेवा' तून जप्त केल्या 14 कोटींच्या विदेशी सिगारेट, मुंबई डीआरआय विभागाने केली कारवाई  

Uran : उत्तर प्रदेशमधील माफिया टोळीमार्फत दुबईहून भारतात परदेशी सिगारेटची तस्करी होणार असल्याची माहिती मुंबई डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांना खबऱ्यांकडून मिळाली होती. ...