कोरोनामुक्त महाराष्ट्र करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविले जात आहे. नवी मुंबईमध्ये अभियान यशस्वी करण्यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी जास्तीत पथके तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ...
नवी मुंबई महानगरपालिकेने वाशीमधील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये १,२०० बेडचे रुग्णालय सुरू केले आहे. राधास्वामी सत्संग भवनमध्ये ४०८ बेड व एपीएमसीच्या निर्यात भवनमध्ये ५०३ बेड उपलब्ध केले आहेत. ...
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ब्रेक द चेन मोहीम सुरू केली आहे. मृत्युदर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ...