लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
CoronaVirus News : एपीएमसीला पडला कोरोनाचा विसर, मास्कसह सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा - Marathi News | CoronaVirus News: APMC forgets Corona, fuss of social distance with mask | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus News : एपीएमसीला पडला कोरोनाचा विसर, मास्कसह सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गर्दीही काही प्रमाणात कारणीभूत आहे. ...

यंदा १,१४८ कोटी रुपयांची कांदा निर्यात घटली, निर्यातबंदीचा शेतकऱ्यांना फटका - Marathi News | Onion exports fall by Rs 1,148 crore this year, export ban hits farmers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :यंदा १,१४८ कोटी रुपयांची कांदा निर्यात घटली, निर्यातबंदीचा शेतकऱ्यांना फटका

१३ टक्के निर्यात घसरल्यामुळे निर्यातदारांच्या यादीमध्ये चीनने भारताला मागे टाकले आहे. ...

जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांना स्थानिकांनी सुनावले खडे बोल - Marathi News | Locals told JNPT officials to throw stones | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांना स्थानिकांनी सुनावले खडे बोल

बुधवारी वाढवणला आलेल्या जेएनपीटीच्या अधिकाºयांना स्थानिकांनी खडे बोल सुनावत सर्वेक्षणाला आपला विरोध नोंदवला. ...

सिडकोतील प्रमुख पदांचा खांदेपालट; एस. एच. महावरकर दक्षता अधिकारी - Marathi News | A reshuffle of key positions in CIDCO; S. H. Mahavarkar Vigilance Officer | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोतील प्रमुख पदांचा खांदेपालट; एस. एच. महावरकर दक्षता अधिकारी

सिडकोच्या सेवेत तीन सह व्यवस्थापकीय संचालक आणि एक पोलीस महासंचालक दर्जाचे मुख्य दक्षता अधिकारी, असे पाच आयएएस दर्जाचे अधिकारी कार्यरत आहेत. ...

मराठा क्रांती मोर्चाचे नवी मुंबईत ठिय्या आंदोलन; राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी - Marathi News | Maratha Kranti Morcha's sit-in agitation in Navi Mumbai; Proclamation against the state government | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठा क्रांती मोर्चाचे नवी मुंबईत ठिय्या आंदोलन; राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी

मराठा समाजातील तरुणांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे, यासाठी समाजाच्या माध्यमातून लाखोंच्या संख्येने मोर्चे काढण्यात आले होते. ...

वेलनेस टीमकडून कोरोनाबाधित पोलिसांची भेट, कर्मचारी चार महिन्यांत बाधित - Marathi News | Coronation-affected police visit from wellness team, staff interrupted in four months | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वेलनेस टीमकडून कोरोनाबाधित पोलिसांची भेट, कर्मचारी चार महिन्यांत बाधित

नवी मुंबई पोलीस दलातील सुमारे ९०० अधिकारी, तसेच कर्मचारी मागील चार महिन्यांत बाधित झाले आहेत. ...

नवी मुंबईमध्ये आयसीयूसह व्हेंटिलेटरसाठी प्रतीक्षा यादी - Marathi News | Waiting list for ventilator with ICU in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईमध्ये आयसीयूसह व्हेंटिलेटरसाठी प्रतीक्षा यादी

शहरातील परिस्थिती भयावह असून, महानगरपालिकेने व खासगी रुग्णालयांनीही युद्धपातळीवर आयसीयूसह व्हेंटिलेटर्स युनिट्स उभारण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. ...

१७५ प्रजातींच्या फुलपाखरांचा विहार; मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत आहे मुक्त संचार - Marathi News | A hive of 175 species of butterflies; Mumbai, Thane and Navi Mumbai have free communication | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :१७५ प्रजातींच्या फुलपाखरांचा विहार; मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत आहे मुक्त संचार

फुलपाखरांची ठिकाणे विखुरलेल्या स्वरुपात असून, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसारख्या काँक्रिटच्या जंगलात फुलपाखरांच्या आजही सुमारे १७५ च्या प्रजाती आढळत आहेत. ...

इंडियन नेव्हीच्या तोतया अधिकाऱ्याला अटक - Marathi News | Indian Navy officer arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंडियन नेव्हीच्या तोतया अधिकाऱ्याला अटक

इंडियन नेव्हीच्या कॅन्टीनमधून स्वस्तात मोबाइल, लॅपटॉप तसेच सोने मिळवून देतो सांगून फसवणूक झाल्याची तक्रार वाशी पोलिसांकडे प्राप्त झाली होती. ...