लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
ग्रा.पं. निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज, पंचायत समितीत अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था - Marathi News | Administrative system ready for G.P. elections, arrangement for accepting applications in Panchayat Samiti | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ग्रा.पं. निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज, पंचायत समितीत अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था

elections : उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज महा-ई-सेवा केंद्र अथवा अन्य संगणकीय यंत्रणेद्वारे भरून त्याची प्रत काढून घ्यावी व नंतर त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून परिपूर्ण अर्ज दाखल करायचा आहे. ...

धावत्या रेल्वेत तरुणीवर बलात्कार; आरोपीनं वाशी पुलावर ढकलून दिल्यानं पीडिता जखमी - Marathi News | young woman raped in a running train in navi mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धावत्या रेल्वेत तरुणीवर बलात्कार; आरोपीनं वाशी पुलावर ढकलून दिल्यानं पीडिता जखमी

उपचारादरम्यान उघडकीस आला प्रकार; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू ...

वाशी उड्डाणपुलाखाली पोलिसांकडूनच अनधिकृत पार्किंग, फर्निचर बनविण्याचा कारखानाही सुरू - Marathi News | Unauthorized parking by the police under Vashi flyover, a factory for making furniture is also started | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाशी उड्डाणपुलाखाली पोलिसांकडूनच अनधिकृत पार्किंग, फर्निचर बनविण्याचा कारखानाही सुरू

Vashi : शासनाने मुंबईसह राज्यातील उड्डाणपुलाखाली वाहनतळ सुरू करण्यास मनाई केली आहे. याविषयी उच्च न्यायालयात याचिका दाखल होती. ...

तांत्रिक अधिकारीच नसल्याने कामे ठप्प, रोजगार हमी योजनेत पनवेल तालुका शून्यावर - Marathi News | Work stalled due to lack of technical officer, Panvel taluka zero in employment guarantee scheme | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तांत्रिक अधिकारीच नसल्याने कामे ठप्प, रोजगार हमी योजनेत पनवेल तालुका शून्यावर

panvel : या योजनेत नोंदणी केलेल्या मजुरांना २४० रुपयांपासून पुढे रोजगार प्रतिदिन मिळतो. पनवेल तालुक्यात एकूण ७१ ग्रामपंचायती आहेत. ...

ऐरोली-काटई प्रकल्पातील दुसऱ्या बोगद्याचे काम सुरू, डोंबिवली १५ मिनिटांत गाठणे होणार शक्य - Marathi News | Work on the second tunnel of the Airoli-Katai project begins, Dombivali can be reached in 15 minutes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऐरोली-काटई प्रकल्पातील दुसऱ्या बोगद्याचे काम सुरू, डोंबिवली १५ मिनिटांत गाठणे होणार शक्य

Airoli-Katai project : या नवीन मार्गामुळे शीळफाटा येथील वाहतूककोंडी टळणार असल्यामुळे ऐरोली ते डोंबिवली हे अंतर १५ मिनिटांत पार करणे शक्य होईल. ...

जेएनपीटी कंटेनर टर्मिनल खासगीकरण प्रस्ताव मंजूर - Marathi News | JNPT Container Terminal Privatization Proposal Approved | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएनपीटी कंटेनर टर्मिनल खासगीकरण प्रस्ताव मंजूर

JNPT : पीपीपीच्या माध्यमातून खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर झाल्याने कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ...

‘पामबीच ट्रॅक, ज्वेल ऑफ नवी मुंबई’ वेळेत पूर्ण करा, विकासकामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा - Marathi News | Complete 'Palm Beach Track, Jewel of Navi Mumbai' on time, CM reviews development work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पामबीच ट्रॅक, ज्वेल ऑफ नवी मुंबई’ वेळेत पूर्ण करा, विकासकामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Uddhav Thackeray : घणसोली, ऐरोली उर्वरित रस्त्यावर खाडीपूल बांधण्याबाबतच्या प्रकल्पाचा आढावा या वेळी घेण्यात आला. यासंदर्भात सिडको आणि नवी मुंबई महापालिका या दोन संस्थांनी समन्वयातून तांत्रिक बाबी पूर्ण कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. ...

ऐरोली-काटई एलिव्हेटेड प्रकल्पातील दुसऱ्या टनेलच्या कामाला शुभारंभ - Marathi News | Commencement of work on the second tunnel of the Airoli-Katai Elevated Project | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऐरोली-काटई एलिव्हेटेड प्रकल्पातील दुसऱ्या टनेलच्या कामाला शुभारंभ

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ब्लास्टिंग ...

नवी मुंबईतील विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा - Marathi News | Chief Minister reviewed the development works in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

CIDCO News: सिडको आणि महापालिकेने समन्वयातून नवी मुंबईचे विकास प्रकल्प वेळेत करावेत -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...