लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
नवी मुंबईत वासुदेव आला, स्वच्छतेचा संदेश दिला; नऊ महिन्यांनंतर दर्शन - Marathi News | Vasudev came to Navi Mumbai, gave the message of cleanliness; Darshan after nine months | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत वासुदेव आला, स्वच्छतेचा संदेश दिला; नऊ महिन्यांनंतर दर्शन

शुक्रवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास घणसोली गावच्या गावदेवी मंदिरापासून ‘वासुदेव आला हो.. वासुदेव आला,’ म्हणत वासुदेवाचे स्वच्छतेचा संदेश देतो ...

अपघातांबाबत जनजागृतीसाठी न्यायाधीश रस्त्यावर; वाहतूक पोलिसांचे रस्ता सुरक्षा अभियान  - Marathi News | Judges on the streets to raise awareness about accidents; Road safety campaign of traffic police | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अपघातांबाबत जनजागृतीसाठी न्यायाधीश रस्त्यावर; वाहतूक पोलिसांचे रस्ता सुरक्षा अभियान 

नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान राबवले जात आहे. त्याअंतर्गत एक दिवस पोलिसांसोबत ही संकल्पनादेखील साकारली जात आहे ...

रिक्षा पासिंग होत नसल्याने चालकांमध्ये असंतोष; परिवहन आयुक्तांकडे तक्रार करण्याचा इशारा - Marathi News | Dissatisfaction among drivers due to non-passing of rickshaws; Warning to report to Transport Commissioner | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रिक्षा पासिंग होत नसल्याने चालकांमध्ये असंतोष; परिवहन आयुक्तांकडे तक्रार करण्याचा इशारा

आरटीओ कार्यालयाकडून अडवणूक केली जात असल्याचा आरोपही चालकांनी केला असून, या अन्यायाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ...

शिक्षकांवर लादले जातेय इतर कामांचे ओझे; जिल्हा परिषद शाळांची स्थिती - Marathi News | Other workloads are imposed on teachers; Status of Zilla Parishad schools | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिक्षकांवर लादले जातेय इतर कामांचे ओझे; जिल्हा परिषद शाळांची स्थिती

पनवेल तालुक्यातील ९५० शिक्षकांचा प्रश्न  ...

स्वच्छ भारत अभियानाचा घणसोलीत फज्जा; गावठाणात भरलेल्या अवस्थेत कचराकुंड्या - Marathi News | Swachh Bharat Abhiyan's Ghansolit Fajja; Garbage bins in the village | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्वच्छ भारत अभियानाचा घणसोलीत फज्जा; गावठाणात भरलेल्या अवस्थेत कचराकुंड्या

घणसोली विभागाच्या स्वच्छता अधिकाऱ्यांनी घंटागाडीची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीवर लक्ष देणे आवश्यक आहे. ...

पालिका क्षेत्रातील मुलांना उद्या मिळणार ‘दोन थेंब जीवनाचे’; ७३ हजार मुलांना पोलिओचा डोस - Marathi News | Municipal children will get 'two drops of life' tomorrow; Dose of polio to 73 thousand children | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पालिका क्षेत्रातील मुलांना उद्या मिळणार ‘दोन थेंब जीवनाचे’; ७३ हजार मुलांना पोलिओचा डोस

आरोग्य विभाग झाला सज्ज, पालिका क्षेत्रात एकूण ७३ हजार ९३५ जणांची नोंदणी लसीकरणासाठी केली आहे ...

आंतरराज्यीय बुलेट चोरांची टोळी जेरबंद; राज्यभरातील ६४ गुन्ह्यांची उकल  - Marathi News | Interstate bullet thief gang arrested; Solve 64 crimes across the state | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आंतरराज्यीय बुलेट चोरांची टोळी जेरबंद; राज्यभरातील ६४ गुन्ह्यांची उकल 

Bullet Robber gang Arrested : बनावट कागदपत्राद्वारे विक्री  ...

प्रेम प्रकरणातून मित्राचाच केला खून; २४ तासांमध्ये आरोपीला अटक करण्यात यश - Marathi News | Murder of a friend in a love affair; Success in arrest of accused within 24 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेम प्रकरणातून मित्राचाच केला खून; २४ तासांमध्ये आरोपीला अटक करण्यात यश

आरोपीच्या प्रेयसीसोबत मृत तरुणाने प्रेमसंबंध प्रस्थापित केल्यामुळे त्याच्या मनात राग होता. ...

शहर अमली पदार्थांच्या विळख्यात; उद्याने, मैदानांसह मोकळ्या इमारतींमध्ये आश्रय - Marathi News | The city in the grip of narcotics; Shelter in open buildings with gardens, grounds | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शहर अमली पदार्थांच्या विळख्यात; उद्याने, मैदानांसह मोकळ्या इमारतींमध्ये आश्रय

पोलिसांसमोर आव्हान : नेरुळ सेक्टर २० मधील तलावाच्या परिसरातही अनेकवेळा रात्री गांजा सेवन करत अनेक तरुण बसलेले असतात. सेक्टर ६ मधील उद्यान व मैदानामध्येही रात्री संख्या जास्त आहे. ...