लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
तांत्रिक अधिकारीच नसल्याने कामे ठप्प, रोजगार हमी योजनेत पनवेल तालुका शून्यावर - Marathi News | Work stalled due to lack of technical officer, Panvel taluka zero in employment guarantee scheme | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तांत्रिक अधिकारीच नसल्याने कामे ठप्प, रोजगार हमी योजनेत पनवेल तालुका शून्यावर

panvel : या योजनेत नोंदणी केलेल्या मजुरांना २४० रुपयांपासून पुढे रोजगार प्रतिदिन मिळतो. पनवेल तालुक्यात एकूण ७१ ग्रामपंचायती आहेत. ...

ऐरोली-काटई प्रकल्पातील दुसऱ्या बोगद्याचे काम सुरू, डोंबिवली १५ मिनिटांत गाठणे होणार शक्य - Marathi News | Work on the second tunnel of the Airoli-Katai project begins, Dombivali can be reached in 15 minutes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऐरोली-काटई प्रकल्पातील दुसऱ्या बोगद्याचे काम सुरू, डोंबिवली १५ मिनिटांत गाठणे होणार शक्य

Airoli-Katai project : या नवीन मार्गामुळे शीळफाटा येथील वाहतूककोंडी टळणार असल्यामुळे ऐरोली ते डोंबिवली हे अंतर १५ मिनिटांत पार करणे शक्य होईल. ...

जेएनपीटी कंटेनर टर्मिनल खासगीकरण प्रस्ताव मंजूर - Marathi News | JNPT Container Terminal Privatization Proposal Approved | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएनपीटी कंटेनर टर्मिनल खासगीकरण प्रस्ताव मंजूर

JNPT : पीपीपीच्या माध्यमातून खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर झाल्याने कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ...

‘पामबीच ट्रॅक, ज्वेल ऑफ नवी मुंबई’ वेळेत पूर्ण करा, विकासकामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा - Marathi News | Complete 'Palm Beach Track, Jewel of Navi Mumbai' on time, CM reviews development work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पामबीच ट्रॅक, ज्वेल ऑफ नवी मुंबई’ वेळेत पूर्ण करा, विकासकामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Uddhav Thackeray : घणसोली, ऐरोली उर्वरित रस्त्यावर खाडीपूल बांधण्याबाबतच्या प्रकल्पाचा आढावा या वेळी घेण्यात आला. यासंदर्भात सिडको आणि नवी मुंबई महापालिका या दोन संस्थांनी समन्वयातून तांत्रिक बाबी पूर्ण कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. ...

ऐरोली-काटई एलिव्हेटेड प्रकल्पातील दुसऱ्या टनेलच्या कामाला शुभारंभ - Marathi News | Commencement of work on the second tunnel of the Airoli-Katai Elevated Project | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऐरोली-काटई एलिव्हेटेड प्रकल्पातील दुसऱ्या टनेलच्या कामाला शुभारंभ

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ब्लास्टिंग ...

नवी मुंबईतील विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा - Marathi News | Chief Minister reviewed the development works in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

CIDCO News: सिडको आणि महापालिकेने समन्वयातून नवी मुंबईचे विकास प्रकल्प वेळेत करावेत -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...

पवईत घरकाम करणारी तरुणी वाशीला सापडली, १६ तासांच्या प्रयत्नांनंतर लागला घरच्यांचा शोध - Marathi News | Vashi found a housemaid in Powai, after 16 hours of searching | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पवईत घरकाम करणारी तरुणी वाशीला सापडली, १६ तासांच्या प्रयत्नांनंतर लागला घरच्यांचा शोध

Vashi Station : मंगळवारी पहाटे सहा वाजताच्या दरम्यान वाशी खाडी रेल्वे ब्रीजवर रेल्वे रुळालगत रक्ताच्या थारोळ्यात एक तरुणी बेशुद्ध पडली असल्याची माहिती वाशी रेल्वे पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ...

एका आठवड्यात चोवीस कोटी वसूल, महापालिकेची ‘अभय योजना’ - Marathi News | 24 crore recovered in one week, NMC's 'Abhay Yojana' | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एका आठवड्यात चोवीस कोटी वसूल, महापालिकेची ‘अभय योजना’

Navi Mumbai : नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये मालमत्ता कराचा वाटा महत्त्वाचा आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून कर वसुली समाधानकारक होत नाही. ...

झोपडपट्टी परिसरात कोरोना नियंत्रणात, नियमांचे पालन करण्यात आघाडी - Marathi News | Corona control in slum areas, lead in compliance | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :झोपडपट्टी परिसरात कोरोना नियंत्रणात, नियमांचे पालन करण्यात आघाडी

Navi Mumbai : नवी मुंबईमध्ये १३ मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. तुर्भेसह इतर झोपडपट्ट्यांमध्येही रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. प्रादुर्भाव रोखायचा कसा, असा प्रश्न महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासमोर होता. ...