लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
Coronavirus: वंडर्स पार्कमध्ये नागरिकांना मास्कचा विसर; सुरक्षा नियमांचे उल्लंघन - Marathi News | Coronavirus: Citizens in Wonders Park forget masks; Violation of safety rules | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: वंडर्स पार्कमध्ये नागरिकांना मास्कचा विसर; सुरक्षा नियमांचे उल्लंघन

नवी मुंबई महापालिकेचे नेरूळ सेक्टर १९ येथील वंडर्स पार्क कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दहा महिन्यांपासून बंद होते ...

Coronavirus: कोरोनाने काय शिकवले?; मुक्या प्राण्यांना दिलं अन्न - Marathi News | Coronavirus: What did Coronavirus teach ?; Food given to mute animals | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: कोरोनाने काय शिकवले?; मुक्या प्राण्यांना दिलं अन्न

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गेल्या वर्षी २२ मार्चपासून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला. लॉकडाऊनपासून प्रत्येक जण घरात अडकला. या काळात कोरोनाने काय शिकवले? कोणता धडा दिला? त्याविषयी हे अनुभव. ...

न्यायालयात बोगस जामीनदारांचा सुळसुळाट; न्यायाधीशांच्या सतर्कतेमुळे टळला प्रकार - Marathi News | Bogus bailiffs in court; The type avoided by the vigilance of the judge | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :न्यायालयात बोगस जामीनदारांचा सुळसुळाट; न्यायाधीशांच्या सतर्कतेमुळे टळला प्रकार

बोगस जामीनदार तयार करून अटकेतील आरोपींना जामिनावर सोडवण्याचे प्रयत्न होत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. ...

दुचाकी देणे पडले असते महागात; गोळीबार प्रकरणी गुन्ह्यासाठी झाला असता वापर - Marathi News | Giving a bike would have been expensive; Use when the shooting was committed for a crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुचाकी देणे पडले असते महागात; गोळीबार प्रकरणी गुन्ह्यासाठी झाला असता वापर

गोळीबाराच्या घटनेनंतर वरिष्ठ निरीक्षक प्रदीप तिदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले होते. ...

ट्रॅव्हल्सचे चाक पुन्हा पंक्चर ! इन्शूरन्सची रक्कम वाया गेल्याने व्यावसायिक अडचणीत - Marathi News | Travels wheel punctured again! Business is in trouble due to wastage of insurance money | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ट्रॅव्हल्सचे चाक पुन्हा पंक्चर ! इन्शूरन्सची रक्कम वाया गेल्याने व्यावसायिक अडचणीत

राज्य परिवहन महामंडळाला पर्यायी व्यवस्था म्हणून ट्रॅव्हल्सकडे पाहिले जाते. उन्हाळी, दिवाळी सुट्टी सोडले, तर ऑफसीजनमध्ये महामंडळपेक्षा  कमी भाड्यात प्रवासी, ट्रॅव्हल्सने गावी ये-जा करतात. ...

शहरातील स्वच्छतेची पालिका आयुक्तांनी केली पुन्हा पाहणी; नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती  - Marathi News | Municipal Sanitation Commissioner re-inspects the city; Appointment of Nodal Officers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शहरातील स्वच्छतेची पालिका आयुक्तांनी केली पुन्हा पाहणी; नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती 

अंमलबजावणीकडे लक्ष : नवी मुंबई महापालिकेमार्फत शहर स्वच्छतेकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून याकरिता विभागप्रमुख दर्जाच्या नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रासाठी करण्यात आली आहे ...

नवी मुंबईतील बेजबाबदारांवर विशेष पथकांची राहणार नजर! १५५ जणांचा समावेश असलेली ३१ पथके कार्यरत - Marathi News | Special teams will keep an eye on irresponsible people in Navi Mumbai! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील बेजबाबदारांवर विशेष पथकांची राहणार नजर! १५५ जणांचा समावेश असलेली ३१ पथके कार्यरत

१६ ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच नवी मुंबई महापालिका क्षेत्रात एका दिवसातील कोरोना बाधितांच्या संख्येने ३०० चा आकडा पार केला असून, मागील तीन ते चार दिवसात कोरोनाचा आलेख झपाट्याने वाढत आहे. ...

गोळीबार प्रकरण : ‘त्या’ अपघातामुळे फसला हत्येचा कट, नातेवाइकांना संपवण्याची केली होती तयारी - Marathi News | Fatal assassination plot foiled due to an accident, preparations were made to kill relatives | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गोळीबार प्रकरण : ‘त्या’ अपघातामुळे फसला हत्येचा कट, नातेवाइकांना संपवण्याची केली होती तयारी

रुपेशचे वडील अरुण यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यांची वाशीतील एका बारमध्ये भागीदारी होती. परंतु काही नातेवाइकांनी फसविल्यामुळे भागीदारी गमवावी लागून, वाईट दिवस आल्याचे वाटत होते. ...

वर्धापन दिनानिमित्त थकीत सेवा शुल्क वसुलीसाठी सिडकोची अभय योजना, ...तर ५० टक्के सूट  - Marathi News | CIDCO's Abhay Yojana for recovery of overdue service charges on the occasion of anniversary | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वर्धापन दिनानिमित्त थकीत सेवा शुल्क वसुलीसाठी सिडकोची अभय योजना, ...तर ५० टक्के सूट 

सिडकोने आपल्या अधिकार क्षेत्रात विविध सुविधांची पूर्तता केली आहे. विशेषत: रस्ते, मलनि:सारण व्यवस्था, पुराचे पाणी वाहून नेण्यासाठी व्यवस्था, सांडपाणी प्रक्रिया संयंत्रे, घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा, पथदिवे आदी नागरी सुविधांचा यात समावेश आहे. ...