लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
रुग्णवाढीमुळे पनवेल महापालिका क्षेत्राची पुन्हा रेड झोनकडे वाटचाल, पालिकेची चिंता वाढली - Marathi News | Due to the increase in the number of patients, the Panvel Municipal Corporation is moving towards the red zone again | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रुग्णवाढीमुळे पनवेल महापालिका क्षेत्राची पुन्हा रेड झोनकडे वाटचाल, पालिकेची चिंता वाढली

पनवेल महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत आहे. दररोज कोरोना रुग्ण सापडल्याचा आकडा दीडशेच्या जवळपास पोहोचला आहे. मार्च महिन्यापासून कोरोना रुग्णात वाढ झाली आहे. ...

पैसे वाचविण्याच्या नादात १६ खलाशांचा जीव धोक्यात - Marathi News | 16 sailors in danger for saving money | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पैसे वाचविण्याच्या नादात १६ खलाशांचा जीव धोक्यात

अखेर बेपत्ता बोटीचा ठावठिकाणा आणि सुखरूप किनारा गाठल्यानंतरच शोध मोहिमेला पूर्णविराम मिळाला. मात्र पैसे वाचविण्याच्या नादात १६ खलाश्यांचा जीव मात्र धोक्यात आला होता. ...

पनवेल महापालिकेकडे कोविड लसींचा तुटवडा, ज्येष्ठ नागरिकांची पुन्हा एकदा गैरसोय - Marathi News | Panvel Municipal Corporation has shortage of covid vaccine, once again inconvenience to senior citizens | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल महापालिकेकडे कोविड लसींचा तुटवडा, ज्येष्ठ नागरिकांची पुन्हा एकदा गैरसोय

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात १६ केंद्रांवर सध्याच्या घडीला लसीकरण केले जाते. आजतागायत २३,२८७ जणांचे कोविड लसीकरण करण्यात आलेले आहे. ...

हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गावर रविवारी मेगाब्लॉक, मध्य रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक नाही - Marathi News | megablocks on Harbor and Western Railway on Sunday, no megablocks on Central Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गावर रविवारी मेगाब्लॉक, मध्य रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक नाही

हार्बर मार्गावर कुर्ला - वाशी अप व डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ...

पनवेल-कर्जत दुहेरीकरणासाठी भूसंपादनास सापडला मुहूर्त, उपनगरीय मार्गाचे महत्त्व वाढणार - Marathi News | Moment found for land acquisition for Panvel-Karjat doubling | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल-कर्जत दुहेरीकरणासाठी भूसंपादनास सापडला मुहूर्त, उपनगरीय मार्गाचे महत्त्व वाढणार

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी राज्य शासनाने एमयूटीपी-३ आणि ३ अ प्रकल्पास मान्यता दिल्यानंतर केंद्र शासनानेही २०१९-२० च्या अर्थसंकल्पास मुंबईच्या रेल्वे प्रकल्पांसाठी ७४३ कोटी रुपयांची तरतूद केली होती. ...

अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी थकबाकीदारांना प्रोत्साहित करा - Marathi News | Encourage arrears to avail Abhay Yojana | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी थकबाकीदारांना प्रोत्साहित करा

महापालिका आयुक्तांचे निर्देश ; मालमत्ता कर वसुलीच्या उद्दिष्टासाठी ॲक्शन प्लॅन ...

वेळेत कर भरल्यास मोफत रवा, साखर, मैदा, गूळ, चणाडाळ - Marathi News | Free semolina, sugar, flour, jaggery, chana dal if tax is paid on time | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वेळेत कर भरल्यास मोफत रवा, साखर, मैदा, गूळ, चणाडाळ

शिवकर ग्रामपंचायतीकडून होळीनिमित्त अनोखी भेट ...

पाणथळ जागेवरील डेब्रिज उचलण्याचे सिडकोला निर्देश - Marathi News | Instruct CIDCO to pick up debris on the wetland site | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पाणथळ जागेवरील डेब्रिज उचलण्याचे सिडकोला निर्देश

तहसीलदारांनी केली घटनास्थळाची पाहणी ...

शहरात ‘बोगस मतदाना’साठी अनधिकृत झोपड्यांना ‘आधार’ - Marathi News | Unauthorized huts in the city for 'bogus voting' | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शहरात ‘बोगस मतदाना’साठी अनधिकृत झोपड्यांना ‘आधार’

वर्षभरापूर्वी झाली मतदार नोंदणी : पदपथांवर वास्तव्य करणाऱ्यांकडेही शासकीय दस्तऐवज ...