लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत गोंधळ, विरोधकांनी सभागृहात प्रवेश करत केला सत्ताधारी भाजपचा निषेध  - Marathi News | Chaos in Panvel Municipal Corporation General Assembly, Opposition enters the House and protests the ruling BJP | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत गोंधळ, विरोधकांनी सभागृहात प्रवेश करत केला सत्ताधारी भाजपचा निषेध 

यावेळी विरोधी नगरसेवक पीपीई किट घालून सभागृहात आले आणि त्यांनी भाजपचा निषेध करत गदारोळ केला. ...

नवी मुंबईत भिकाऱ्यांमुळे कोरोना पसरण्याचा धोका; नाक्यानाक्यांवर करतात गर्दी - Marathi News | Risk of corona spreading due to beggars in Navi Mumbai; Crowds do on the nose | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत भिकाऱ्यांमुळे कोरोना पसरण्याचा धोका; नाक्यानाक्यांवर करतात गर्दी

मास्क वापराकडे होते आहे दुर्लक्ष ...

Coronavirus: एक विषाणू सर्व मानवजातीला भारी पडला; कोरोनामुळे जीवनाकडे बघण्याची नवीन दृष्टी - Marathi News | Coronavirus: A virus that plagued all mankind; Corona has a new way of looking at life | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: एक विषाणू सर्व मानवजातीला भारी पडला; कोरोनामुळे जीवनाकडे बघण्याची नवीन दृष्टी

मला एक शिकायला मिळाले की आदिमानवापासून ते आधुनिक मानवापर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. लाखो वर्षांपासून माणूस जगण्यासाठी संघर्ष करीत असताना कोरोनासारखी किती जीवघेणी संकटे तो झेलीत आला असेल. ...

Coronavirus: दुसऱ्या लाटेच्या भीतीने ट्रॅव्हल्सचे चाक पंक्चर?; मालक-चालकांमध्ये चिंता, व्यवसाय बुडण्याची भीती - Marathi News | Coronavirus: Travels wheel puncture for fear of second wave ?; Anxiety among owners-operators, fear of business sinking | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Coronavirus: दुसऱ्या लाटेच्या भीतीने ट्रॅव्हल्सचे चाक पंक्चर?; मालक-चालकांमध्ये चिंता, व्यवसाय बुडण्याची भीती

कोरोनामुळे ट्रॅव्हल्सच्या वाहनांची चाके रुतली होती. एक पैशाचेही उत्पन्न मिळाले नाही, उलट खर्चाचा भार अधिक होत गेला. कर्जावर घेतलेल्या गाड्यांचे हप्ते थकले आहेत ...

Corona Vaccination: नगरसेवक अथवा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून लसीकरणात हस्तक्षेप तर केला जात नाही ना? - Marathi News | Corona Vaccination: Vaccination is not interfered with by corporators or people's representatives, is it? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Corona Vaccination: नगरसेवक अथवा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून लसीकरणात हस्तक्षेप तर केला जात नाही ना?

पनवेलच्या खासगी रुग्णालयात कोरोना लसींचा कृत्रिम तुटवडा? दिलेल्या लसी पालिकेने घेतल्या परत, पुरवठ्याबाबत अनेक प्रश्न    ...

बनावट स्टॅम्प वापरून केले खोटे खरेदी खत; शासनाच्या महसुलावर डल्ला - Marathi News | False purchase fertilizer made using fake stamps; Depend on government revenue | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट स्टॅम्प वापरून केले खोटे खरेदी खत; शासनाच्या महसुलावर डल्ला

दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी खताच्या नोंदणीसाठी आलेल्या ग्राहकांची खोटे दस्त देऊन फसवणूक झाली आहे. ...

Coronavirus: वंडर्स पार्कमध्ये नागरिकांना मास्कचा विसर; सुरक्षा नियमांचे उल्लंघन - Marathi News | Coronavirus: Citizens in Wonders Park forget masks; Violation of safety rules | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: वंडर्स पार्कमध्ये नागरिकांना मास्कचा विसर; सुरक्षा नियमांचे उल्लंघन

नवी मुंबई महापालिकेचे नेरूळ सेक्टर १९ येथील वंडर्स पार्क कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दहा महिन्यांपासून बंद होते ...

Coronavirus: कोरोनाने काय शिकवले?; मुक्या प्राण्यांना दिलं अन्न - Marathi News | Coronavirus: What did Coronavirus teach ?; Food given to mute animals | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: कोरोनाने काय शिकवले?; मुक्या प्राण्यांना दिलं अन्न

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गेल्या वर्षी २२ मार्चपासून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला. लॉकडाऊनपासून प्रत्येक जण घरात अडकला. या काळात कोरोनाने काय शिकवले? कोणता धडा दिला? त्याविषयी हे अनुभव. ...

न्यायालयात बोगस जामीनदारांचा सुळसुळाट; न्यायाधीशांच्या सतर्कतेमुळे टळला प्रकार - Marathi News | Bogus bailiffs in court; The type avoided by the vigilance of the judge | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :न्यायालयात बोगस जामीनदारांचा सुळसुळाट; न्यायाधीशांच्या सतर्कतेमुळे टळला प्रकार

बोगस जामीनदार तयार करून अटकेतील आरोपींना जामिनावर सोडवण्याचे प्रयत्न होत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. ...