लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
आयुक्तालयातूनच नवी मुंबई, पनवेलच्या अवैध धंद्यांची पाठराखण?  - Marathi News | Navi Mumbai, Panvel's illegal trades from the Commissionerate? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आयुक्तालयातूनच नवी मुंबई, पनवेलच्या अवैध धंद्यांची पाठराखण? 

डान्सबार, जुगार तेजीत : बार व्यावसायिकांवर वसुलीचा  ‘भाला’ ...

कोरोना आयलाय, कसा साजरा होणार हावलूबाय?; आगरी कोळ्यांना प्रश्न - Marathi News | Corona Ailai, how will the celebration be ?; Questions to Agari spiders | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोरोना आयलाय, कसा साजरा होणार हावलूबाय?; आगरी कोळ्यांना प्रश्न

ग्रामपंचायत राजवटीपासून आताही आधुनिक शहराकडे वाटचाल करीत असलेल्या नवी मुंबईत काही गावठाणात पोलीस पाटीलकीला सर्वाधिक गावकीचा प्रमुख म्हणून मान दिला जातो. ...

Coronavirus: नवी मुंबई, पनवेलमध्ये एक लाख रुग्ण; वर्षभरातील आकडेवारी, २०८४ जणांचा मृत्यू - Marathi News | Coronavirus: One lakh patients in Navi Mumbai, Panvel; Statistics for the year, 2084 deaths | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: नवी मुंबई, पनवेलमध्ये एक लाख रुग्ण; वर्षभरातील आकडेवारी, २०८४ जणांचा मृत्यू

२२ दिवसांमध्ये आठ हजार रुग्ण वाढले ...

Coronavirus: बाळा, आता थोडा वेळ तरी हातात अभ्यासाचे पुस्तक घे! पालकांची मुलांना विनवणी - Marathi News | Coronavirus: Baby, take a study book in your hand for a while now! Parents plead with children | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Coronavirus: बाळा, आता थोडा वेळ तरी हातात अभ्यासाचे पुस्तक घे! पालकांची मुलांना विनवणी

पनवेल महापालिका क्षेत्रासह तालुक्यात पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा २८ जानेवारीपासून सुरु झाल्या. या अगोदर नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु झाले होते. ...

ऐरोलीतील महापालिकेच्या सेल्फी पॉइंटची तोडफोड केल्याने गुन्हा दाखल - Marathi News | Filed a case of vandalism of a municipal selfie point in Airoli | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऐरोलीतील महापालिकेच्या सेल्फी पॉइंटची तोडफोड केल्याने गुन्हा दाखल

पालिकेच्या वतीने ऐरोली येथील फ्लेमिंगो पार्कच्या समोरच मोकळ्या जागेत हा सेल्फी पॉइंट उभारण्यात आला होता. त्यामुळे परिसराची शोभा वाढली होती ...

कॅटरिंग व्यवसाय आला डबघाईला; कामगारांची उपासमार, विवाह सोहळ्यातून मेन्यू गायब - Marathi News | The catering business came to a screeching halt; Workers starve, menu disappears from wedding ceremony | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कॅटरिंग व्यवसाय आला डबघाईला; कामगारांची उपासमार, विवाह सोहळ्यातून मेन्यू गायब

नवी मुंबईत ३०० हून अधिक छोटे मोठे कॅटरिंग व्यावसायिक आहेत. कोरोनामुळे एक वर्षांपासून अनेकांच्या हाताला काम मिळालेले नाही. ...

Coronavirus: कोरोनामुळे नवी मुंबईमध्ये पुन्हा ‘मिशन ब्रेक द चेन’; बेड्सची संख्या वाढणार - Marathi News | Coronavirus: Coronavirus re-launches 'Mission Break the Chain' in Navi Mumbai; The number of beds will increase | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: कोरोनामुळे नवी मुंबईमध्ये पुन्हा ‘मिशन ब्रेक द चेन’; बेड्सची संख्या वाढणार

महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देेश, मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेचा वेग बऱ्याच अंशी जास्त आहे. ...

नवी मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा, मोरबेत ५ महिन्यांचा पाणीसाठा; महापालिकेचं आवाहन - Marathi News | Navi Mumbaikars, use water sparingly, 5 months water storage in Morbet; Municipal appeal | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा, मोरबेत ५ महिन्यांचा पाणीसाठा; महापालिकेचं आवाहन

मोरबेत पाच महिने पुरेल इतका पाणीसाठा; पाणीकपात नाही, पाण्याचा जपून वापर करण्याचे महापालिकेचे आवाहन ...

एपीएमसी हिट अँड रन प्रकरणी अबॉटच्या जामिनावर आज निकाल - Marathi News | Abbott's bail in APMC hit and run case granted today | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसी हिट अँड रन प्रकरणी अबॉटच्या जामिनावर आज निकाल

पोलीस पुत्र अक्षय गमरे व संकेत गमरे यांच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरल्या प्रकरणी हॉटेल व्यावसायिक रोहन अबॉट याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...