घणसोली-ऐरोली जोडरस्त्यावर ३७२ कोटी रुपये खर्चून उड्डाणपूल बांधण्यात येणार असून त्याच्या जोडरस्त्याची लांबी ३.४ कि.मी. असेल तर जोड उड्डाणपुलाची लांबी १.०६ कि.मी. असणार आहे. ...
coronavirus: कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या २५ नागरिकांचा शोध घेतला जात असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. परंतु, प्रत्यक्षात अनेक रुग्णांच्या संपर्कातील पाच नागरिकांचाही शोध घेतला जात नाही. ...
coronavirus: कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढू लागल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी बेड उपलब्ध होत नाहीत. बेड उपलब्ध व्हावा, यासाठी नातेवाईक मनपाच्या अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करत आहेत. ...
Panvel Municipal Corporation : पालिका क्षेत्रात मागील कित्येक दिवसांपासून वाढीव मालमत्ता कर आकारणीवरून राजकारण मोठ्या प्रमाणात तापले आहे. विरोधी पक्षाच्या वतीने मागील महासभेत वाढीव मालमत्ता करावर चर्चा करण्यासाठी नगरसेवकांनी थेट पीपीई किट घालून सभागृ ...
Coronavirus in Navi Mumbai : नवी मुंबईत मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यातील विविध भागांतून कामानिमित्त येणाऱ्या तसेच नवी मुंबईतून या शहरांमध्ये कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. ...
एक महिन्यात नवी मुंबईमधील सक्रिय रुग्णांच्या संख्येत तब्बल चारपट वाढ झाली आहे. प्रतिदिन ७००पेक्षा जास्त रुग्ण वाढत असून आरोग्य विभागावरील ताण वाढू लागला आहे. ...
Coronavirus : कोरोनाविषयी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. वाशीतील इनऑर्बिट व सीवूडमधील ग्रँड सेंट्रल मॉल व्यवस्थापनाकडून प्रत्येकी ५० हजार रुपये दंड वसूल केला आहे. ...
coronavirus in Panvel : कोरोनाला वर्षपूर्ती झाली असली तरी कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र, एक दिलासादायक बाब समोर आली असून कोरोनाबाधित रुग्ण घरीच उपचार घेऊन बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. ...