coronavirus in Navi Mumbai : नवी मुंबई महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवर रुग्णालयांमधील उपलब्ध बेडची संख्या देऊन त्याचा नागरिकांना काहीही लाभ होत नाही. रुग्णालयांचे संपर्क नंबर देणे आवश्यक आहे. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यस्त असतानाही, वर्षभरात पोलिसांनी चोरीला गेलेले तब्बल ३ कोटी ७५ लाख रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत. यामधील पहिल्या टप्प्यात ३१ जणांना ३५ लाखांचे दागिने परत दिले असून, उर्वरितांना दागिने परत देणार आहेत. ...
तुर्भेमधील राज्य परिवहन मंडळाच्या डेपोचा भूखंड पुन्हा ताब्यात घेण्याच्या हालचाली सिडकोने सुरू केल्या आहेत. या भूखंडावर अवजड वाहनांसाठी वाहनतळ उभारण्याचा विचार सुरू आहे. एसटी महामंडळाने यापूर्वी येथे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली ह ...