लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्नेहल माळीची महाराजांना अनोखी मानवंदना; खारघर ते रायगड 100 किमी सायकलिंग - Marathi News | Unique tribute to Snehal Malichi Maharaj; Cycling 100 km from Kharghar to Raigad | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्नेहल माळीची महाराजांना अनोखी मानवंदना; खारघर ते रायगड 100 किमी सायकलिंग

स्नहेलने नुकतेच पनवेलमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत आपला सहभाग नोंदवत कास्य पदक प्राप्त केले होते. महाराजांचा राज्याभिषेक हा प्रत्येकासाठी गौरवाचा दिवस असतो ...

धक्कादायक! आरोपीने हॉस्पिटलमधूनच घेतले केटामाईन - Marathi News | Shocking! The accused took ketamine from the hospital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! आरोपीने हॉस्पिटलमधूनच घेतले केटामाईन

एखाद्या रुग्णाला ऑपरेशन करण्याआधी बेशुद्ध करण्यासाठी या इंजेक्शनचा वापर केला जातो. त्या इंजेक्शनचा अतिवापर धोकादायक ठरू शकतो. ...

नवी मुंबईत उभे राहणार जागतिक दर्जाचे जेम्स अँड ज्वेलरी पार्क, मुख्यमंत्र्यांकडून सहकार्याचे आश्वासन - Marathi News | A world class Gems and Jewelery Park to be set up in Navi Mumbai, assurance of cooperation from the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मुंबईत उभे राहणार जागतिक दर्जाचे जेम्स अँड ज्वेलरी पार्क, मुख्यमंत्र्यांकडून सहकार्याचे आश्वासन

Gems and jewelry Park : रत्न आणि आभूषण उद्योग- व्यापारात मुंबई संपूर्ण देशात आघाडीवर आहे. जागतिक पातळीवरही या उद्योगात मुंबईचे नाव आहे. या क्षेत्रातील सर्वात मोठी निर्यातही मुंबई पर्यायाने महाराष्ट्रातून होते. ...

स्वयंपाकघरातील कांद्यासह लसणाची फोडणी महागली! - Marathi News | Garlic onion prices increases | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्वयंपाकघरातील कांद्यासह लसणाची फोडणी महागली!

​​​​​​​मुंबईमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान मधून लसूणची आवक होत असते. सद्यस्थितीमध्ये प्रति दिन सरासरी १०० टन आवक होत आहे. मागील काही दिवसांपासून लसूणची किंमत वाढू लागली आहे. ...

वाशी सेक्टर 26 मधील परिवहनच्या जागेवर होणाऱ्या ट्रक टर्मिनलच्या कामाला पालकमंत्र्यांची स्थगिती  - Marathi News | Postponement of the work of the truck terminal at the transport site in Vashi Sector 26 by the Guardian Minister | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाशी सेक्टर 26 मधील परिवहनच्या जागेवर होणाऱ्या ट्रक टर्मिनलच्या कामाला पालकमंत्र्यांची स्थगिती 

आज मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत होणारे ट्रक टर्मिनलची जागा ही परिवहनसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे. ...

अश्विनी बिद्रे हत्याकांड : चारही आरोपींना दिलासा देण्यास न्यायालयाचा नकार - Marathi News | Ashwini Bidre murder Case; The court refused to grant relief to all the four accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अश्विनी बिद्रे हत्याकांड : चारही आरोपींना दिलासा देण्यास न्यायालयाचा नकार

Ashwini Bidre Murder case : जामीन अर्ज फेटाळले ; यापुढील सुनावणी चालणार व्हिडीओ कॉन्फरन्सवर ...

Video : भ्रष्ट कारभाराविषयी नाराजी; महापालिका मुख्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न  - Marathi News | Video : anger over corrupt governance; Attempt of self-immolation outside navi mumbai corportion headquarters | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : भ्रष्ट कारभाराविषयी नाराजी; महापालिका मुख्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न 

Attempt of self-immolation : खोट्या तक्रारदारांनाअधिकाऱ्यांची साथ  ...

हुक्का पार्टीच्या ३५ टन गोळ्या कंटेनरच्या आगीत भस्मसात; कोट्यवधींचे नुकसान  - Marathi News | 35 tons of hookah party bullets burned in container fire; Billions lost | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :हुक्का पार्टीच्या ३५ टन गोळ्या कंटेनरच्या आगीत भस्मसात; कोट्यवधींचे नुकसान 

जेएनपीटीने भाड्याने दिलेल्या एका गाेडाउनमधील कंटेनरला शुक्रवारी आग लागल्याने हुक्क्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपये किमतीच्या सुमारे ३५ टन गोळ्या आगीत भस्मसात झाल्या. ...

मराठी शाळांना विलंब शुल्कमाफी; नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सिडकोचा निर्णय - Marathi News | Delay fee waiver for Marathi schools; CIDCO's decision as per the order of Minister Eknath Shinde | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठी शाळांना विलंब शुल्कमाफी; नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सिडकोचा निर्णय

सिडकोकडून नवी मुंबईच्या विविध नोडमधील शैक्षणिक उद्देशाकरिता असणारे भूखंड प्राथमिक शाळांपासून ते व्यावसायिक महाविद्यालयांपर्यंत विविध शिक्षण संस्थांना भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. ...