जगातील दु:ख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुध्दांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. त्यासाठी स्वत:चे घरदार सोडून ध्यानमार्ग आणि तपर्येचा मार्गर्ही अनुभवला. ...
वसंत विहारच्या तरण तलावात बुडून मुलाचा मृत्यू,तरण तलावात बुडाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. पहिल्या घटनेत येथील वसंत विहार क्लब हाऊसमधील तरण तलावात पोहतांना ऋषभ वेदपाठक या ११ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. ...
कलाविश्वातील जॉन फर्नांडिस या प्रसिद्ध चित्रकाराच्या ‘न पाहिलेल्या’ चित्रांचा खजिना कलारसिकांसाठी खुला केला आहे. यांच्या कलाकृती राजा रविवर्मा यांच्याशी साधर्म्य पावणार्या आहेत, असे म्हटले जाते. ...
ऐन पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे अथवा नादुरुस्त रस्त्यांमुळे मुंबईकरांचा रोष पत्करावा लागू नये म्हणून मुंबई महापालिका प्रशासन रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी चांगलेच हातीघाईवर आले आहे. ...
मुंबई उद्यानाच्या नूतनीकरणाला तीन महिनेही होत नाही तोच उद्यानात गर्दुल्ल्यांचा अड्डा भरतो आहे. शेजारी असलेल्या दुसर्या उद्यानात जागोजागी कचर्याचे ढीग जमा झाले आहेत. ...