कूपर रुग्णालयाला ‘इस्कॉन’चे जेवण पुरविण्याचा प्रस्ताव नियमाला धरून नाही, असा आक्षेप मनसेने घेऊनही स्थायी समितीच्या बैठकीत बहुमताने हा प्रस्ताव मंजूर झाला. ...
पेण को. ऑप अर्बन बँकेच्या सुमारे तीन हजार ठेवीदार, खातेदारांनी सहकुटुंब मोर्चा काढत रायगड जिल्हा प्रशासन आणि रायगड पोलीस प्रशासन यांचा निषेध व धिक्कार केला. ...
पाणीसमस्येवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदने कल्याण तालुक्यात ५५ विधंन विहीरी मंजूर केल्या असून यातील चार विहीरी खोदून पाणीपुरवठा विभागाने या कामाला सुरवात केली आहे. ...
मोठ्याप्रमाणात औद्योगिकीकरणासह शहरीकरणामुळे तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या तसेच आसनगांव येथे तीव्र पाणी जाणवू लागल्याने येथील रहिवाशी शेवटी पाणीटंचाईला कंटाळून घरे सोडू लागले आहेत. ...
केदारनाथ यात्रेसाठी महाराष्ट्रातून गेलेले सुमारे १५० भाविक सुरक्षित आहेत. पहिल्या टप्प्यातील ५१ भाविकांचे केदारनाथ दर्शन होऊन ते बद्रिनाथकडे रवाना झाले आहेत ...
शिक्षण हक्क कायद्यामधील तरतुदीनुसार आर्थिक आणि सामाजिक दुर्बल घटकातील मुलांचे खासगी प्राथमिक शाळांमधील २५ टक्के आरक्षणाच्या ऑनलाईन प्रवेशाची लॉटरी मंगळवारी राजा शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात काढण्यात आली. ...
जगातील दु:ख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुध्दांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. त्यासाठी स्वत:चे घरदार सोडून ध्यानमार्ग आणि तपर्येचा मार्गर्ही अनुभवला. ...