शिवसेनेचे दैवत मानल्या जाणार्या ठाकरे कुटुंबियाच्या स्मृत्यर्थ उभारलेल्या उद्यानांची कशी एैशी की तैशी होते आहे हे पहायचे असेल तर नवीन माँसाहेब मीनाताई ठाकरे स्मृती उद्यानाला जरूर भेट द्यावी. ...
अंबरनाथ रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या आणि सर्कस मैदान या नावाने ओळखल्या जाणार्या भुखंडाला चारही बाजूने झोपड्यांचा विळखा पडल्याने त्याचा श्वास कोंडला आहे. ...
देशाची आर्थिक राजधानी मुंबईला लागूनच असलेल्या या शहरातील आदिवासी पाडे आजही पाणी, वीज, सार्वजनिक शौचालय, स्मशानभूमी, रस्ते, शाळा अशा प्राथमिक नागरी सुविधांपासून वंचित आहेत. ...
महानगरपालिका हद्दीतील पाच तलावांत पर्यटनासाठी वापरल्या जाणार्या बोटींना महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे प्रमाणपत्र न घेताच त्या वापरून पर्यटकांचा जीव धोक्यात घातला जातो आहे. ...
नाईलाजास्तव एपीएल रेशन कार्डामधून विभक्त रेशनकार्ड करून घेणार्या केशरी कार्डधारकांना शासनाच्या अन्नपूर्णा योजनेतील धान्य मिळावे, अशी मागणी आदिवासी महिलांनी पुरवठा विभागाकडे केली आहे़ ...
बोईसर पूर्वेकडील टाटा हाऊसिंग डेव्हलपमेंट कंपनीला गृहसंकुलाकरिता नेण्यात येणार्या ३३ के व्ही विद्युत केबल टाकण्याचे सुरू के लेले काम खैरापाड्याच्या ग्रामस्थांनी बुधवारी बंद पाडले. ...