लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
निकालाची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for the result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निकालाची प्रतीक्षा

रायगड लोकसभा मतदार संघात होणार्‍या मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्र्ण झाली आहे. ही मतमोजणी जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली येथे होत असून संपूर्ण व्यवस्थेची पाहणी जिल्हाधिकारी सु.भांगे यांनी आढावा घेतला. ...

लग्नसराईमुळे पनवेल परिसरात फुलांचे भाव वधारले - Marathi News | Flowers prices rose in Panvel area due to marriage season | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लग्नसराईमुळे पनवेल परिसरात फुलांचे भाव वधारले

सध्या सुरू असलेल्या लग्नसमारंभाच्या कालावधीत फुलांची आवक घटल्याने व बाहेरील जिल्ह्यातून आयात करण्यात येत असल्याने हारांसह फुलांच्याही किमतीत वाढ झाली आहे. ...

आगरदांडा विद्युत उपकेंद्राची उभारणी रखडली! - Marathi News | Agadanda Electrical Sub-station set up! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आगरदांडा विद्युत उपकेंद्राची उभारणी रखडली!

मुरुड हे आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र व्हावे तसेच येणार्‍या पर्यटकांना वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधा पुरविता याव्यात याकरिता स्थानिक नगरपरिषद पाठपुरावा करीत आहे ...

मानवी हक्क आयोगाचे रोहा पोलिसांवर ठपका - Marathi News | Representing the Human Rights Commission's Roha Police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मानवी हक्क आयोगाचे रोहा पोलिसांवर ठपका

रोहा तालुक्यातील खाजणी गावातील महिलेला आणि तिच्या कुटुंबीयांना मागील डिसेंबर २०१३ मध्ये गावातीलच काही गुंडांनी मारहाण तसेच महिलेला विवस्त्र करून धिंड काढली होती. ...

७२ गावपाड्यांंत तीव्र पाणीटंचाई - Marathi News | 72 deep water shortage in villages | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :७२ गावपाड्यांंत तीव्र पाणीटंचाई

वाडा तालुक्यातील भीषण पाणीटंचाईने डोके वर काढले असून तालुक्यातील ७२ गावपाड्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ...

बंदोबस्तासाठी दोन हजार पोलीस - Marathi News | Two thousand police personnel for the rescue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंदोबस्तासाठी दोन हजार पोलीस

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जिल्ह्यात दोन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात केला असून शहरात राज्य राखीव दलाच्या तीन कंपन्या तर ग्रामीण भागात आरएसपीची एक तुकडी नेमण्यात आली आहे. ...

६७ जणांचा आज फैसला - Marathi News | 67 people decide today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :६७ जणांचा आज फैसला

ठाणे, कल्याण, पालघर आणि भिवंडी या चार मतदारसंघांंतील मतदारांनी कुणाच्या पारड्यात मते टाकली,याचा फैसला उद्या होणार आहे़. ...

‘ई-नाट्यशोध’ची शनिवारी फायनल - Marathi News | Saturday's final of e-Natyashodh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ई-नाट्यशोध’ची शनिवारी फायनल

‘अस्तित्व’ आणि ‘मुंबई थिएटर गाइड’ या संस्थांनी सुरू केलेल्या ई-नाट्यशोध एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी १७ मे रोजी रंगणार आहे. ...

अंबोलीतील पबमध्ये तरुणीचा विनयभंग - Marathi News | Molestation of a woman in Amboli Pub | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंबोलीतील पबमध्ये तरुणीचा विनयभंग

आंबोली येथील एस्केप पबमध्ये एका तरुणीचा विनयभंग करणार्‍या दोन तरुणांना गजाआड करण्यात आले. नितीन राजेंद्र तिवारी(३१)आणि जय रमेश रामोलीया (२२)अशी अटक आरोपींची नावे आहेत. ...