शहापाडा उत्तर पाणीपुरवठा योजनेतील संलग्न असणार्या बोरी, मसद, सिंगणवट, वडखळ, बेणेघाट, कोलवे या गावांसह या परिसरातील वाड्यांना भीषण पाणीटंचाईला सध्या सामोरे जावे लागत आहे. ...
पावसाळा लक्षात घेऊन येत्या १० दिवसांत शहरातील रस्ते सुस्थितीत आणण्याचे आदेश कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर कल्याणी पाटील यांनी प्रशासनाला दिले ...
उन्हाळ्यामुळे पाटबंधारे खात्यामार्फत जानेवारीपासून १४ टक्के कपात सुरू आहे. भिवंडी महानगरपालिकेस स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन इन्फ्रा कंपनीकडून पाणीपुरवठा होत आहे. ...
वाड्यात बांधून ठेवलेल्या बकर्यांना मध्यरात्रीच्या सुमारास गुंगीचे इंजेक्शन देवून टाटा जीप, टेम्पोत कोंबून पळवून नेणार्या एका टोळीने धुमाकूळ घातला ...