म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
नागरकोईल एक्स्प्रेसचे इंजीन फेल झाल्याची घटना उल्हासनगर स्थानकादरम्यान शनिवारी दुपारी १.२० च्या सुमारास घडली. डाऊन मार्गावर झालेल्या या समस्येमुळे कल्याण-अंबरनाथ अप मार्ग तासभर ठप्प झाला होता. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा दुपारच्या वेळेत खोळंबा ...
चेंबूर स्थानकाबाहेरच्या रस्त्यावर बसणार्या सुमारे १०० हून अधिक फेरीवाल्यांमुळे या परिसरात कायमस्वरूपी पाहावयास मिळणारे ट्रॅफिक जाम आणि गर्दीचे चित्र पुढच्या काही दिवसांतच पालटणार ...
डोंबिवली परिसरातील सीकेपी बँकेच्या ठेवीदार व खातेदारांची शुक्रवारी बँकेत सभा झाली. या सभेत सर्वांच्या सह्यांचे निवेदन बँकेचे जनरल मॅनेजर पी. ई. कांदळगावकर यांना देण्यात आले. ...
घाटकोपरच्या गारोडीया नगरात काल दिवसाढवळया घरफोडी झाली. चोरट्यांनी येथील सुदर्मा इमारतीतील साल्वाडोर मोशाईच (वय ४६) यांच्या बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून तब्बल दहा लाखांचे दागिने चोरले ...
मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीच्या घटनेनंतर सरकारी तसेच निमसरकारी कार्यालये तसेच त्यांच्या अखत्यारीत येणार्या जुन्या इमारतींचे लवकरात लवकर स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले ...