Navi Mumbai (Marathi News) ओव्हरहेड वायर तुटल्याची घटना घडलेली असतानाच रात्री बोरीवली स्थानकाजवळही ओव्हरहेड वायर तुटल्याची घटना घडली. ...
लोकसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली महायुती टिकवण्यासाठी शिवसेनेला आपल्या वाटय़ाच्या जागा कमी कराव्या लागणार हे आता स्पष्ट झाले आहे. ...
पक्षाच्या प्रत्येक आघाडीला (सेल) अध्यक्ष असेल पण सेल आणि पक्ष यांच्यात समन्वयाची जबाबदारी एका पदाधिका:यांकडे दिली जाईल. ...
संत तुकाराम महाराज यांचे समाजात योगदान मोठे आहे. जात, धर्म, वर्ण यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाजाला माणुसकीची शिकवण दिली. ...
रुग्णाची भाषा समजणो अत्यंत महत्त्वाचे असते. डॉक्टरी पेशातील माहिती सामान्यांना सोप्या भाषेत कळेल, अशी माहिती या पुस्तकात आहे. ...
शिक्षण विभागाकडून राबविण्यात आलेल्या अकरावी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या ऑनलाइन प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर झाली. ...
घरकाम करणा:या 17 वर्षीय मुलीवर बलात्कार होण्याची घटना शिवडी परिसरात घडली. मुलीच्या तक्रारीवरून आर. ए. किडवई मार्ग पोलिसांनी घरमालक गणोश सरवणकर याला अटक केली आहे. ...
दहिसर पश्चिमेकडील कांदरपाडा येथे बेस्टच्या धडकेत कुत्र्याचा मृत्यू झाल्याने सदर बेस्ट बसच्या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. ...
प्रत्येक गर्भवतीची प्रसूती सुरक्षित व्हावी, म्हणून सरकार आणि इतर यंत्रणा कार्यरत आहे. जननी सुरक्षा योजना राबविली जात आहे. ...
पनवेल-सायन महामार्गावर खारघर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या टोलनाक्यावर स्थानिक वाहनांना सूट मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ...