लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

बाप्पांची मॉरिशसवारी - Marathi News | Bappa's Mauritius | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाप्पांची मॉरिशसवारी

गणरायाच्या भक्तीत तल्लीन होणारे भाविक केवळ भारतात नसून परदेशांतही मोठय़ा प्रमाणात आहेत. ...

ब्रॅण्डेड शाळांनाच पसंती - Marathi News | Branded schools prefer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ब्रॅण्डेड शाळांनाच पसंती

राइट टू एज्युकेशन कायद्यानुसार अल्पसंख्याकांच्या शाळा वगळता इतर खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी 25 टक्के जागांचे आरक्षण आहे. ...

बाळंतपणात महिलेचा मृत्यू - Marathi News | The death of a woman in childbirth | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बाळंतपणात महिलेचा मृत्यू

अहमदनगर : एका खासगी रुग्णालयात बाळंतपणात मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणलेल्या महिलेचा मृतदेह शवागारात ठेवण्याऐवजी अ‍ॅब्युलन्समध्येच ठेवण्यात आला. ...

शैक्षणिक संस्थांकडून सिडकोच्या आदेशाला हरताळ - Marathi News | CIDCO orders order from educational institutions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शैक्षणिक संस्थांकडून सिडकोच्या आदेशाला हरताळ

प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना शाळा आणि महाविद्यालयात प्रवेश देताना करारानुसार आरक्षण ठेवण्याचे निर्देश सिडकोने शहरातील शिक्षण संस्थांना दिले होते. ...

जागा देता का जागा? - Marathi News | What a place to give space? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागा देता का जागा?

नागरिकांचा विरोध व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे शहरात श्वान नियंत्रण केंद्राचा प्रश्न रखडला आहे. ...

छोटी वाहने टोलमुक्त करा - Marathi News | Toll-free small vehicles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छोटी वाहने टोलमुक्त करा

राज्यात छोटी वाहने टोलमुक्त करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ...

मतदानात टॅक्सीचालक उदासीन! - Marathi News | Taxi driver disappointed in voting! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदानात टॅक्सीचालक उदासीन!

औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार अनेक विघ्नांचा सामना करीत मुंबई टॅक्सीमेन्स युनियनची त्रैवार्षिक निवडणूक मतदान प्रक्रिया अखेर रविवारी दादर येथे शांततेत पार पडली. ...

म्हाडाचा दक्षता विभाग कागदावरच ! - Marathi News | MHADA efficiency department on paper! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाचा दक्षता विभाग कागदावरच !

ष्टाचाराचे कुरण बनलेल्या म्हाडामध्ये गैरव्यवहार व बेकायदेशीर कृत्याला प्रतिबंधासाठी कार्यान्वित असलेल्या दक्षता विभागाचे अस्तित्व केवळ कागदावर आणि ‘मलई’ मिळविण्यासाठी असल्याची परिस्थिती आहे ...

मुजोर रिक्षा चालकांना अभय कोणाचे? - Marathi News | Which rickshaw driver is absent? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुजोर रिक्षा चालकांना अभय कोणाचे?

विविध उपाययोजना करूनही रिक्षा चालक आपल्या बेशिस्त वर्तनात बदल करताना दिसत नाहीत. ...