शिक्षणानिमित्त बाहेरगावी असलेल्या माळीण गावातील 14 मुलांच्या डोक्यावरील छत्र हरवले आह़े आई-वडिलांसह कुटुंबातील बहुतेकांचा या दुर्घटनेत अंत झाल्याची भीती व्यक्त होत आहे. ...
महाविद्यालयातील टीवायबीए, बीकॉम आणि बीएससीच्या एनसीसी आणि एनएसएसच्या विद्याथ्र्याना मिळणारे दहा गुणांचे ग्रेडिंगच त्यांच्या गुणपत्रिकेवर नमूद करण्यात आलेले नाही. ...