रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असलेल्या ठाणो महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत खर्च केल्या जाणा:या लाखो रुपयांचा ताळेबंद उपलब्ध करून देण्यासाठी वारंवार मागणी विरोधकांकडून केली गेली आहे ...
उघडय़ावर शौचास बसणा:यांना आता पोलिस स्टेशनची हवा खावी लागणार आहे. महापालिकेने यासाठी विशेष मोहीम उघडली असून शनिवारी 17 जणांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ...
रक्षाबंधनानिमित्त मध्य रेल्वे प्रशासनाने रविवारी जाहीर केलेला मेगाब्लॉक मागे घेतला आहे. यामुळे या मार्गावरुन प्रवास करणा:या लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ...
शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, स्वातंत्र्य व सुरक्षिततेसाठी काँग्रेसने श्वास मशाल ज्योत रॅलीचे आयोजन केले होते. क्रांती दिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. ...