बारामतीमध्ये एका तरूणाविरोधात राजकीय दबावाने बलात्काराची तक्रार नोंदवण्यात आल्याचा धक्कादायक निष्कर्ष नोंदवत उच्च न्यायालयाने पोलीस महासंचालकांना या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत़ ...
तंत्रज्ञानाकडे काहीसे दुर्लक्ष झाल्याने आपण इतर देशांच्या तुलनेत तंत्रज्ञान आणि परदेशी गुंतवणुकीमध्ये मागे राहिलो, अशी खंत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी येथे व्यक्त केली. ...
राज्यात शरण येणा:या नक्षलवाद्यांना भरघोस बक्षिसे देण्याची तरतूद असलेले नवे आत्मसमर्पण धोरण लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी मांडण्यात येणार आहे. ...