लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुरांना पळविणाऱ्या गाडीला अपघात - Marathi News | Accident in a car that carries a cattle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुरांना पळविणाऱ्या गाडीला अपघात

डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत मेंढवणजवळ गुरांना पळवणारी गाडी पलटी झाली आहे. ...

भिवंडीत टँकरने पाणीपुरवठा - Marathi News | Water supply by furious tankers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भिवंडीत टँकरने पाणीपुरवठा

भिवंडी महानगरपालिका क्षेत्रांतील गायत्रीनगर भागात जलवाहिनी,कुपनलीका व पाण्याची टाकी बांधलेली असताना देखील मुसळधार पावसांत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ...

साथीच्या रोगांचा विळखा - Marathi News | Diagnosis of pandemic diseases | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साथीच्या रोगांचा विळखा

जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, भार्इंदर या महानगरांत साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे़ मलेरियाने थैमान घातले आहे़ ...

अंबरनाथमध्ये रेल्वेचा नीर प्लांट - Marathi News | Rail Plant in Ambarnath | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंबरनाथमध्ये रेल्वेचा नीर प्लांट

आयआरसीटीसीतर्फे पाण्याच्या बॉटलचे उत्पादन करणारा रेल्वेचा सर्वात मोठा प्लांट अंबरनाथमध्ये उभारण्यात आला आहे ...

दहीहंडीवरून ठाणे सेनेत ‘तीनतिघाडा काम बिघाडा’ - Marathi News | Thane cadre 'three-tighad work breakdown' from Dahihandi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहीहंडीवरून ठाणे सेनेत ‘तीनतिघाडा काम बिघाडा’

दहीहंडी साजरा करण्यावरून ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे़ शिवसेनेतील पक्षांतर्गत सुंदोपसुंदीने तर ‘तीनतिघाडा काम बिघाडा’ या म्हणीचा प्रत्यय आणून दिला आहे़ ...

जेएनपीटीजवळ हॉटेल्ससह टप-यांवर कारवाई - Marathi News | Action on the Tapies with hotels near JNPT | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेएनपीटीजवळ हॉटेल्ससह टप-यांवर कारवाई

जेएनपीटीमध्ये साकारू पाहणाऱ्या २७७ हेक्टर जमिनीवरील विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) च्या उद्घाटनासाठी येत्या १६ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत ...

ग्रामस्वच्छता अभियानात रायगडची आघाडी - Marathi News | Raigad's front in village cleanliness campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्रामस्वच्छता अभियानात रायगडची आघाडी

गावाचे गावपण टिकविण्यासाठी संत गाडगेबाबांनी दिलेल्या स्वच्छतेच्या महामंत्राचे बीजारोपण राज्य सरकारने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातून केले आहे ...

रोह्यात नवीन कालव्याला तडे - Marathi News | The new canal cracks in Roha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोह्यात नवीन कालव्याला तडे

कोलाड पाटबंधारे विभाग कालव्यात गेल्या अनेक वर्षांपासून संथगतीने दुरुस्तीची कामे होत असल्याने दिवसेंदिवस शेतीक्षेत्र कमी होत आहे. ...

आव्हान द्याल, तर हालत बिघडवू! - Marathi News | If you challenge, do spoil the situation! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आव्हान द्याल, तर हालत बिघडवू!

देवेंद्र फडणवीस : अजित पवारांवर टीकास्त्र ...