मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील मुलुंड-माटुंगा अप जलद दिशेसह हार्बरच्या नेरूळ-मानखुर्द स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक स. 11 ते दु. 3.3क् या वेळेत घेण्यात येणार आहे. ...
मनोर परिसरात ६८ वा स्वातंत्र्यदिन आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी शाळा, महाविद्यालय, हायस्कूलमध्ये मुलांनी देशासाठी प्राण दिलेल्या हुतात्म्यांची कार्यक्रम, नाटक, गीतातून आठवण करून दिली ...
स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे उलटली. आपण आज ६८ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. स्वातंत्र्यानंतर शहरी आणि ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळाली आणि परिसराचा काही प्रमाणात कायापालट होऊ शकला ...